baby development

Baby Development : 15 व्या आठवड्यात गर्भ किती वाढतो? नाक-कान ओळखता येतं

Pregnancy : गर्भात बाळाची वाढ टप्प्या टप्प्याने होत असते. 15 व्या आठवड्यात बाळाचा विकास किती होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Apr 5, 2024, 12:50 PM IST

Fetal Development : सातव्या आठवड्यात गर्भात मेंदूचा आणि हाडांचा होतो विकास, एक चूकही पडते भारी

Pregnany 7 Months : गरोदरपणाच्या सातव्या आठवड्यात बाळाचा विकास किती झाला हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यानंतर गर्भवती महिलेचा दुसरा ट्रायमिस्टर संपतो. 

Feb 28, 2024, 03:58 PM IST

Fetal Development : सहाव्या आठवड्यात कसं असतं गर्भातील बाळ, कोणत्या अवयवांचा होतो विकास?

गर्भावस्थेतील प्रत्येक आठवडा महत्त्वाचा असतो. अगदी क्षणक्षणाला गर्भात बदल होत असतात. सहाव्या आठवड्यात गर्भातील बाळाचा किती विकास झालेला असतो, जाणून घ्या. 

Jan 29, 2024, 05:32 PM IST

Fetal Development : चौथ्या आठवड्यात गर्भात इतकं मोठं होतं बाळ, छोटीशी चूक पण पडेल महागात

4 Week Pregnancy : जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा करते तेव्हा प्रत्येक आठवडा आणि प्रत्येक महिना तिच्यासाठी खूप खास असतो. जसजसा वेळ जातो तसतसे गर्भातील बाळाचा विकास वाढत जातो. काही आठवड्यात बाळाचे हात विकसित होतात, तर काही आठवड्यात त्याचा मेंदू तयार होतो.

Jan 8, 2024, 04:25 PM IST