babri masjid

'सुप्रीम कोर्टाने मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिला तरी अयोध्येत मशीद बांधणे अशक्य'

सर्वोच्च न्यायायलयाने सर्व पक्षकारांना येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत आपले युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

Oct 11, 2019, 11:21 AM IST

'अयोध्या वाद सुनावणी लांबणीवर, राफेल पुनर्विचार याचिका निर्णय राखून ठेवला'

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वाद प्रकरणाची सुनावणी आता ४ महिने लांबणीवर पडली आहे. तर राफेल विमान प्रकरणातील पुनर्विचार निर्णय न्यायलायने राखून ठेवला आहे.

May 10, 2019, 07:46 PM IST

बाबरी मशीद वक्तव्यावरून प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. 

Apr 21, 2019, 09:42 AM IST

अयोध्या मध्यस्थ समिती : न्यायमूर्ती कलीफुल्ला यांच्याबद्दल जाणून घ्या...

न्या. कलीफुल्ला यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर...

Mar 8, 2019, 03:38 PM IST

चलो अयोध्या! साधू संतांना शिळा घेऊन रामजन्मभूमीकडे कूच करण्याचे आदेश

हिंदुत्वावादी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारसमोर पेच उभा राहणार आहे. 

Jan 30, 2019, 07:03 PM IST

श्रीराम फक्त हिंदूंचीच नव्हे तर जगाची देवता, फारुक अब्दुल्ला

रामजन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात नाही तर टेबलावर समोरासमोर बसून सोडवला पाहिजे.

Jan 4, 2019, 01:36 PM IST

अयोध्येत बाबरी मस्जिद पुन्हा उभारणार, मुस्लीम संघटनेचा दावा

एसडीपीआय ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबरी मशिदीच्या हक्कासाठी रॅली काढणार

Nov 27, 2018, 04:57 PM IST

बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, कायदा करायला इतका वेळ का?- संजय राऊत

राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत.

Nov 23, 2018, 04:10 PM IST

रामजन्मभूमी हे अटळ सत्य, ठिकाण बदलणे अशक्य- इंद्रेश कुमार

रामजन्मभूमी-बाबरी वादाची सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी

Oct 29, 2018, 08:41 AM IST

राम जन्मभूमी वादावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राम जन्मभूमीच्या खटल्याला वेगळं वळण देण्याची क्षमता असणारा निर्णय

Sep 27, 2018, 11:59 AM IST

राम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी

आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.

Jul 14, 2018, 04:22 PM IST

रामजन्मभूमी राजकीय किंवा भावनात्मक खटला नाही - सर्वोच्च न्यायालय

राजकीयदृष्ट्या संवेदनशील रामजन्मभूमी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरुवातीलाच हा खटला राजकीय नसून जमिनीचा आहे असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय.

Feb 8, 2018, 05:25 PM IST

अयोध्या खटल्यात हिंदू संघटनांची बाजू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 12:09 PM IST