babri masjid

राम जन्मभूमी वाद : अखेरच्या तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादावर अखेरचा तोडगा काढण्यासाठी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होत आहे.

Dec 5, 2017, 10:38 AM IST

राम मंदिर सहमतीचा प्रस्ताव लवकरच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 03:31 PM IST

‘मी मुघलांचा वंशज, बाबरी मस्जिदचा मीच मालक’

मुघल बादशहा बहादुर शाह जफरचा वंशह असण्याचा दावा करत प्रिंस याकूब हबीबउद्दीन तुसीने रामजन्मभूमी-बाबरी मस्जिदवर मालकी हक्क सांगितला आहे.

Nov 1, 2017, 08:23 AM IST

बाबरी प्रकरणी शिया धर्मगुरुंचं मुस्लीम समाजाला आवाहन

 बाबरीप्रकरणी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो मुस्लिम समाजानं स्वीकारला पाहिजे, असं आवाहन शिया धर्मगुरू डॉ. कलबे सादिक यांनी केलं आहे.

Aug 14, 2017, 12:13 PM IST

अयोध्या प्रकरणी केस जिंकली तरी, मुस्लिमांनी हिंदूंना जमीन द्यावी: मुस्लिम धर्मगुरू

मुस्लिम धर्मगुरू सादिक यांनी हे मत व्यक्त केले आहे. काही दिल्यामुळेच काही मिळत असते. असे केले तर, आपण कोट्यवधी हिंदूंचे हृदय जिंकू शकतो, असेही ते म्हणाले.

Aug 13, 2017, 03:51 PM IST

अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी

अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी 

Apr 19, 2017, 07:51 PM IST

बाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात...

बाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात... 

Apr 19, 2017, 07:34 PM IST

बाबरी विध्वंस : सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील सहा महत्त्वाच्या गोष्टी...

सुप्रीम कोर्टानं बुधवारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसंच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसंच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासहीत 13 नेत्यांवर बाबरी मस्जिद प्रकरणात जोरदार दणका दिलाय.

Apr 19, 2017, 05:26 PM IST

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 11:09 AM IST

'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष'

अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. 

Jan 28, 2016, 04:38 PM IST

आजही... हिंदूंचा `शौर्य दिन` तर मुस्लिमांचा `काळा दिन`

अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.

Dec 6, 2012, 10:22 AM IST

'बाबरी मशिदीची एक इंचही जागा मुस्लिम समाज सोडणार नाही'

बाबरी मशिद वादावर भाष्य करून मजलिस-ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असादुद्दिन ओवैसी यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. आयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीची एक इंच जागाही मुस्लिम समाज सोडणार नाही असा दावा ओवैसी यांनी केला आहे.

Dec 3, 2012, 08:51 PM IST