RBI च्या नव्या रिपोर्टने वाढवली चिंता! बँक कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा खुलासा
RBI Report: वाढत्या टेक्नोलॉजीमुळे बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात RBI ने रिपोर्ट जाहीर केला आहे.
Sep 20, 2022, 08:27 AM ISTसावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते
रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय.
Dec 21, 2017, 11:54 PM IST२०२२ पर्यंत 'या' क्षेत्रातील ७ लाख नोकर्यांवर गदा येण्याची शक्यता
अमेरिकेन कंपनीने वर्तवला हा अंदाज
Sep 8, 2017, 10:28 AM ISTइन्फोसिसनं 9000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसनं 'ऑटोमेशन'च्या कारणास्तव गेल्या एका वर्षात जवळपास 9000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं समोर येतंय.
Jan 20, 2017, 06:12 PM IST'विप्रो'तील ४७,००० कर्मचाऱ्यांची जावू शकते नोकरी
भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी 'विप्रो' पुढील तीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्याच्या संख्या कमी करण्याच्या विचारात आहे. जवळपास ४७,००० कर्मचाऱ्यांना विप्रो कमी करू शकते.
Apr 29, 2015, 01:28 PM IST