auto rickshaw

मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.

Sep 17, 2023, 05:07 PM IST

Auto Rickshaw Licenses : रिक्षा प्रवासासंदर्भातली मोठी बातमी, यापुढे राज्यात नवीन रिक्षांना परवाना नाही !

Maharashtra Auto Rickshaw Licenses : राज्यात नवीन रिक्षांना परवाना मिळणार नाही. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. राज्यात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिक्षा बंदीची मागणी केली जात होती. 

 

May 31, 2023, 12:02 PM IST

Pune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं

Pune Crime : दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने धानोरी परिसरात असलेल्या एका खाणीत उडी मारून स्वतःला संपवले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजारच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Mar 27, 2023, 09:34 AM IST

Viral Video : भावाने नादच केला! ब्रिटनच्या रस्त्यावर चालवली रिक्षा, पाहा VIDEO

Autorickshaw In UK City: तुम्ही भारतातील रस्त्यावर हजारो ऑटो रिक्षा (auto rickshaw) धावताना पाहिल्या असतील, तसेच त्यामधून प्रवास केला देखील असेल. मात्र तुम्ही ब्रिटनच्या रस्त्यावर रिक्षा धावताना पाहिली आहे का?

Dec 12, 2022, 06:56 PM IST

ओ सुट्टे परत द्या! 5 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून प्रवाशाचा भर रस्त्यात धिंगाणा

उरलेले सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशानं घातला राडा, (Auto Rikshaw Driver) रिक्षावाला ऐकला नाही तेव्हा उचललं टोकाचं पाऊल 

 

Nov 5, 2022, 11:43 AM IST

रिक्षामध्ये सायकल ठेवून मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या या सेलिब्रिटीला ओळखलत का?

या फिटनेसफ्रिक सेलिब्रिटीच्या फोटोवर त्याच्या बहिणीनेही प्रतिक्रिया दिली आहे

Sep 12, 2022, 08:45 PM IST
Auto Rickshaw travel in Pune is expensive PT1M12S

Video | पुण्यात रिक्षाप्रवास महागला!..

Auto Rickshaw travel in Pune is expensive

Aug 28, 2022, 08:30 AM IST

Video : रिक्षात बसताना घ्या काळजी; टिटवाळ्यामध्ये प्रवाशांऐवजी मागच्या सीटवर आढळला भला मोठा अजगर

टिटवाळा येथे रिक्षामध्ये हा भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे 

Jul 22, 2022, 05:41 PM IST
Ratnagiri Rikshaw Fare Hikes PT40S

मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला आता कात्री, टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीची शक्यता

Auto Rickshaw-Taxi fare in Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षातून प्रवास करणे आता महागणार आहे.  

Jun 1, 2022, 07:57 AM IST

रिक्षा - टॅक्सीची भाडेवाढीसाठी चालक आक्रमक

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीतही वाढ झाली. त्यामुळे रिक्षा - टॅक्सी चालकांनीही भाडेवाढीची मागणी होत आहे.

Dec 21, 2021, 10:37 AM IST