auto rickshaw

धुळे | अन्यायविरोधातील आक्रोशाबाबत खडसेंची रिक्षा सफर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 11:01 AM IST

आंध्र प्रदेशात स्कूल बस- रिक्षामध्ये टक्कर, २ ठार, ७ जखमी

स्कूल बस आणि रिक्षामध्ये टक्कर झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील क्रिष्णा जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे.

Jan 25, 2018, 12:34 PM IST

ठाणे सुखवार्ता । संजय वरणकरांंची 'अनोखी' रिक्षासेवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 10:20 PM IST

नाशिकमध्ये रिक्षातच महिलेची प्रसुती

नाशिक महानगरपालिका रुग्णालयांची अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

Oct 23, 2017, 10:25 PM IST

रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य

रिक्षा, टॅक्सीमधील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे. तशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.

Jul 28, 2017, 08:10 PM IST

ठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई

सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.

Jul 6, 2017, 10:15 AM IST

'तो' चिमुकल्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवतोय!

पत्नीच्या आजारपणामुळे मुंबईत एका रिक्षाचालकाचा संघर्ष सुरु आहे. मोहम्मद सईद यांच्या पत्नीला लखव्याचा आजार झाल्यानं ती एका जागेवरुन हलू शकत नाही. त्यामुळे मोहम्मद सईद यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करावा लागतोय.

May 16, 2017, 01:44 PM IST

पश्चिम उपनगरात पेट्रोलपंपांवर सीएनजी नसल्याने सर्वांचेच हाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 01:08 PM IST

ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं-हायकोर्ट

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. राज्य सरकारने आरटीओला दिलेला आदेश चुकीचा असल्याचं हायकोर्टाने सुनावलंय. 

Feb 27, 2017, 11:08 PM IST

हा रिक्षावाला देतोय रिक्षामध्ये फ्री वायफाय सेवा

भारतात आता प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट सेवेची आवश्यकता भासू लागली आहे. आग्रा येथील इफराक खान या रिक्षा चालकाने याच गोष्टीचं गांर्भिय लक्षात घेत स्वत:च्या रिक्षामध्ये वायफाय सुविधा सुरु केली आहे.

Sep 2, 2016, 11:51 AM IST

कोल्हापूर : एकाहून एक रिक्षांचा स्टंट

एकाहून एक रिक्षांचा स्टंट

Jan 26, 2016, 09:19 PM IST

रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी

रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी 

Dec 11, 2015, 10:49 PM IST

रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी

ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही रिक्षाचालकांची दहशत वाढत चालल्याची घटना गोरगावमध्ये घड़लीय. 

Dec 11, 2015, 08:54 PM IST

मूकबधीर गौरीचा उमेशनं धरला साता जन्मासाठी हात!

मूकबधीर गौरीचा उमेशनं धरला साता जन्मासाठी हात!

Jun 23, 2015, 12:27 PM IST

सनी लिओनची भर रस्त्यात छेडछाड...

मुंबईत अभिनेत्री सनी लिओन हिला भररस्त्यात छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय.

Mar 4, 2014, 08:52 PM IST