किफायतशीर ईव्ही कार शोधताय?

तुम्हीही किफायतशीर ईव्ही कार शोधताय? मग पाहा 'हे' पर्याय....

375 किमीची रेंज

कंपनीकडून कारच्या लहान बॅटरी पॅकमध्ये 375 किमीची रेंज आणि मोठ्या पॅटरी पॅकमध्ये 456 किमीच्या रेंजचा दावा केला जातो. अवघ्या 50 मिनिटांमध्ये या कारची 80 टक्के बॅटरी चार्ज होते.

महिंद्रा

दोन बॅटरी पॅक देणारी महिंद्राची इलेक्ट्रीक एक्सयुवी एका वेरिएंटमध्ये 34.5 किमी आणि दुसऱ्या वेरिएंटमध्ये 39.4 किमीचं बॅटरी पॅक मिळतं. महिंद्राच्या या ईव्ही कारची किंमत 15.99 लाख रुपयांपासून 19.39 लाखांच्या घरात आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही

टाटा नेक्सॉन ईव्ही ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही कार आहे. हल्लीच या कारचं फेसिलफस्ट मॉडेलही बाजारात उपलब्ध झालं आहे.

बॅटरी

नेक्सॉनचं 30 kWh बॅटरी पॅक 325 किमीची रेंज देते. तर, 40.5kWh पॅक 465 किमीची रेंज हेतो.

फुल चार्ज

फुल चार्ज होण्यासाठी 4 ते 6 तासांचा वेळ घेणारी ही कार 17.74 लाख ते 19.94 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

एमजी मोटर्सची कॉमेट

टाटा टिगोर ईव्ही हीसुद्धा एक सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रीक कार. या कारची किंमत 12.49 लाख रुपये आहे. तर, एमजी मोटर्सची कॉमेट ईव्ही 7.98 लाखांमध्ये तुम्ही करेदी करु शकता.

VIEW ALL

Read Next Story