ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल
Delhi Auto Rikshaw: 3 सप्टेंबर रोजी संगम विहार येथे बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. ऑटोचालकाने बराच वेळ जाम संपेल याची वाट पाहिली.पण यानंतर त्याचे पेशन्स संपले आणि त्याने फूट ओव्हरब्रिजवर ऑटो नेली.
Sep 4, 2023, 05:01 PM ISTMumbai | नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांच्या दोन गटांत तुफान राडा,असं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Nalasopara rikshaw driver fighting between two groups
Aug 13, 2023, 06:15 PM ISTरिक्षाचालकाचा पुरुष प्रवाशावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना; गार्डनमध्ये नेलं अन्...
Crime: मद्यधुंद अवस्थेत असणारा प्रवासी रिक्षाचालकाला अनेक ठिकाणी फिरवत होता. त्याला आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे समजत नव्हतं. यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशात मोठा वाद झाला. यानंतर रिक्षाचालकाने चक्क त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर लुटलं.
Jun 8, 2023, 11:35 AM IST
"रेड लाइट एरिया किधर है", ट्रेनमधून मुलीसोबत उतरताच जोडप्याची रिक्षावाल्याकडे विचारणा, यानंतर त्याने थेट....
Crime News: मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) रेल्वे स्थानकावर 20 मे रोजी एक जोडपं ट्रेनमधून खाली उतरलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत एक मुलगी होती. यावेळी त्याने पत्नी आणि मुलीला तुम्ही इथेच फ्रेश व्हा, मी येतो असं सांगितलं. यानंतर त्याने स्थानकाबाहेर जाऊन येथे कुंटणखाना (Red Light Area) कुठे आहे अशी चौकशी केली.
May 22, 2023, 05:17 PM IST
Accident : कारच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू; संतप्त जमावाने थेट कार पेटविली आणि...
Accident : ड्रायव्हर नेमहीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आर्णी मार्गावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ऑटो घेऊन उभा होता. दरम्यान भरधाव आलेल्या कारने त्याच्या ऑटोला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती. जय याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
Apr 3, 2023, 04:53 PM IST'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल
Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
Mar 22, 2023, 01:49 PM ISTViral Video : रिक्षावालाने नादच केला! दोन टायरवर चालवली रिक्षा, पाहा Video
Viral Video : हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रंचड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
Jan 1, 2023, 11:27 PM IST
माणसाने किती क्रुर असावं! नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीला आधी चालत्या रिक्षातून ढकललं, नंतर... ठाणे हादरलं
ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, नशेसाठी पैसे न दिल्याने नराधम पतीने क्रुरतेचे कळस गाठला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे
Dec 21, 2022, 05:36 PM ISTचाचा चौधरीपेक्षाही तल्लख बुद्धी, मुंबईच्या रिक्षावाल्याचं General Knowledge पाहून व्हाल थक्क
सोशल मीडियावर मुंबईतल्या रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल, अनेक देशांच्या नावांसह त्यांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांची नावंही तोंडपाठ
Dec 2, 2022, 10:43 PM ISTरिक्षामध्ये Airpod विसरली होती तरुणी, ड्रायव्हर जे केलं ते वाचून तुम्हीही म्हणाल...
Auto Driver Technical Knowledge: सोशल मीडियाव एका ऑटो ड्रायव्हरची जोरदार चर्चा रंगली आहे. ड्रायव्हरचं टेक्निकल ज्ञान पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला आहे.
Nov 17, 2022, 05:53 PM ISTरिक्षाच्या छतावर बसवून शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास, धक्कादायक Video पाहून संताप
निष्काळजीपणे रिक्षा चालवणाऱ्या ड्रायव्हरसोबत तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवणार का?
Aug 31, 2022, 02:23 PM ISTठाण्यात मुख्यमंत्र्यांना रिक्षाचालकांचा पाठिंबा
Thane Rikshawala Support To Eknath Shinde
Jul 7, 2022, 06:55 PM ISTधक्कादायक! पुण्यात भरदिवसा तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके
भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके
Apr 7, 2022, 11:35 AM ISTअसा रिक्षा स्टंट तुम्ही कधी पाहिलाय का? ज्याने नोंदवला गिनीज बुकमध्ये नाव, पाहा व्हिडीओ
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पेजने चेन्नईतील एका रिक्षाचालकाची ऑटो दोन चाकांवर चालवताना व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 7, 2021, 04:15 PM ISTAutoवर असं काही लिहिल्याने ऑटो ड्रायव्हर होतोय व्हायरल, आला एकदम प्रसिद्धीच्या झोतात
Auto Driver Accepts Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीची चर्चा सध्या जोरात आहे.
Aug 13, 2021, 02:16 PM IST