australia

Viral Video: माणसाचे डोळे फोडणारा कोणता हा पक्षी? पाहून उडेल थरकाप

Woman Attacked By Magpie: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात पक्षी महिलेवर हल्ला करत असल्याचे दिसत आहे. 

Jan 2, 2024, 06:59 PM IST

PAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video

PAK vs AUS Couple Video : सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र...

Dec 28, 2023, 06:30 PM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.

Dec 16, 2023, 10:30 PM IST

उस्मान ख्वाजाने बुटांवर हे काय लिहिलं? क्रिकेट विश्वात खळबळ... आयसीसी कारवाई करणार?

Australia vs Pakistan Test Series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी सामन्याआधी क्रिकेट विश्वात एक खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या बुटांवर एक संदेश लिहिला असून यामुळे आयसीसी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. 

Dec 12, 2023, 08:43 PM IST

Out की Not Out? स्टंम्प पडल्यानंतर बेल्स राहिल्या तशाच, क्रिकेटच्या नियमांना नवं आव्हान

ऑस्ट्रेलियातील एका प्रीमियर क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडलेल्या एका विचित्र घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकेट पडल्यानंतर स्टंम्प खाली पडला मात्र बेल्स तशाच राहिल्याने आऊट की नॉट आऊट अशी चर्चा सुरु झाली आहे.

Dec 11, 2023, 02:11 PM IST

IND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर

IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.

Dec 3, 2023, 10:28 PM IST

'...म्हणून आम्हीच सामान उचलून ठेवलं'; विमानतळावर फजिती झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने सांगितलं सत्य

Pak vs Aus : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये खुद्द पाकिस्तानी क्रिकेटर्स त्यांचे सामान घेऊन जाताना दिसत होते. पण आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने या फोटोमागचे रहस्य उघड केले आहे.

Dec 3, 2023, 04:02 PM IST

विराट कोहली 2031 चा वर्ल्डकप खेळेल का? चाहत्याच्या प्रश्नावर वॉर्नर स्पष्टच म्हणाला, 'तो फार काळ...'

विराट कोहलीने मागच्याच महिन्यात वयाची 35 वर्षं पूर्ण केली आहेत. जर विराट कोहली 2031 च्या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसला तर त्यावेळी त्याचं वय 43 असेल. 

 

Dec 2, 2023, 06:25 PM IST

रिंकूने उजव्या हाताने मारलेला षटकार पाहून कर्णधार सूर्यकुमार अवाक, उठून उभा राहिला अन्...; पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्याने लगावलेल्या एका षटकाराने सगळ्यांनाच अवाक केलं. 

 

Dec 2, 2023, 01:05 PM IST

IND vs AUS: चौथ्या सामन्यापूर्वी टीममध्ये मोठे फेरबदल; 6 खेळाडूंना अचानक दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

Dec 1, 2023, 09:35 AM IST

रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

 या दगडाचे नमुने हे  460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या या उल्काशी मिळते जुळते आहेत. यामुळे हा दगड 460 कोटी वर्ष जुना असल्याचा दावा केला जात आहे.

Nov 25, 2023, 04:46 PM IST

'सकाळी उठले तर बॉसचा मेसेज होता की..'; वर्ल्ड कप पराभवानंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

Company Decision After India World Cup loss to Australia: या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेनेच सोशल मीडीयावर पोस्ट करत कंपनीच्या निर्णयाबद्दलची माहिती जाहीर केली आहे.

Nov 24, 2023, 09:43 AM IST

टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल

19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.

Nov 23, 2023, 06:42 PM IST

भारतीय मॉडेलने लावलं विश्वविजेत्या ट्रेव्हिस हेडच्या नावाचं कुंकू, गुपचूप लग्नही केलं... व्हिडिओ व्हायरल

भारतात खेळवण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयचा हिरो ठरला तो शतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड.

Nov 21, 2023, 07:34 PM IST