attack

नागपुर हादरलं! दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

उपराजधानीत हत्यासत्र सुरूच 

May 29, 2021, 10:10 AM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला

एक धक्कादायक बातमी. काही दिसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

May 25, 2021, 02:10 PM IST

कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई, विक्रेत्यांकडून पोलिसांवर हल्ला

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

May 25, 2021, 12:13 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंवर दिवसा ढवळ्या गोळीबार

पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

May 12, 2021, 05:10 PM IST

धक्कादायक, पोलिसांवर अवैध दारु विक्रेते, समर्थकांचा हल्ला

अवैध दारु विक्रेते (Illegal liquor dealers) आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच (Police) हल्ला केला.  

May 4, 2021, 11:59 AM IST

नंदीग्रामच्या पराजयाने TMC कार्यकर्ते हिंसक; सुवेंदू अधिकारींच्या गाडीवर हल्ला

पश्चिम बंगालच्या विधानसभा निकालांनंतर हिंसक घटना समोर येत आहेत.

May 3, 2021, 08:04 AM IST

Bengal Election 2021 : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवारांवर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये नेत्यांवरील हल्ले सुरुच, माजी क्रिकेटपटू जखमी

Mar 30, 2021, 09:58 PM IST

Holi च्या दिवशी Pakistan मध्ये 100 वर्षाहून जुन्या मंदिरावर हल्ला

 दहा ते पंधरा जणांच्या टोळीचा मंदिरावर हल्ला

Mar 29, 2021, 03:25 PM IST

ISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत

कुख्यात दहशतवादी संघटना (Terrorist Organization) आयसिस (ISIS) भारतावर (India) हल्ला करण्याच्या तयारीत आहे. 

Feb 5, 2021, 08:12 PM IST