athletic

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे ४४ वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९४ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा दि. १७ ते २६ एप्रिल २०१८ या कालावधीत '४४ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर' शिवतीर्थावर आयोजित करण्यात आले आहे. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ८५ वर्षे या वयोगटातील सुमारे २००० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होतात. संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतात.

Apr 3, 2018, 02:20 PM IST

आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवचा विक्रम

आंध्रप्रदेशातील विजयवाडा इथे ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकने पुन्हा दोन पदकांची कमाई केली आहे. 

Dec 15, 2017, 07:48 PM IST

तीन साहसी क्रीडापटुंचे अनोखे विक्रम

तीन साहसी क्रीडापटुंचे अनोखे विक्रम

May 2, 2017, 11:39 PM IST

चीनमध्ये कळवणच्या दुर्गा देवरे, किसान तडवीची बाजी

कळवणची धावपटू कुमारी दुर्गा प्रमोद देवरे हिने चीनमध्ये झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

Jun 29, 2015, 10:33 PM IST

कॅलिस आणि स्टेन फिट, रंगणार चांगलीच चुरस!

जागतिक एकदिवसीय सामन्याच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा जलदगतीचा गोलंदाज ‘डेल स्टेन’ आणि अष्टपैलू खेळाडू ‘जॅक कॅलिस’ ह्या अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूंची प्रकृती आता तंदुरुस्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी या दोघांनाही किरकोळ दुखापती झाली होती. त्यामुळं त्यांना पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळता आली नव्हती. पण आता ते भारताविरुद्ध गुरूवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.

Dec 4, 2013, 05:05 PM IST

ऍथलीटने गमावला पाय, क्रीडा संघटनेला कदर नाय

क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली.

Nov 8, 2011, 03:30 PM IST