astrology

Zodiac Sign: या राशींच्या लोकांना यामुळे पुढे जाण्यास ठरतो अडथळा, अधिक वाचा

Stubborn People Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व राशींच्या लोकांचे स्वभाव भिन्न असतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या स्वभावात भिन्नत्ता दिसून येते.

Nov 3, 2022, 11:34 AM IST

Horoscope Today : या राशींच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार बढती, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

Horoscope Today: वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे योग आहे. अधिक जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Nov 1, 2022, 07:43 AM IST

Chhath Puja 2022 : 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार...जाणून घ्या एका क्लिकवर

 कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा (Chhath Puja) सण साजरा केला जातो.

Oct 29, 2022, 10:47 PM IST

घराच्या पूजा स्थळी चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो!

तुमच्या देव घरात नाही ना देवी- देवतांच्या मूर्ती...

Oct 29, 2022, 06:36 PM IST

सेलिब्रिटींना नजर का नाही लागत? लढवतात ही युक्ती... आता किंग खानही सहभागी

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. 

Oct 29, 2022, 04:09 PM IST

मंगळ ग्रहाच्या वक्रीमुळे 'या' राशींना होईल फायदा

तुमची राशी आहे का यात ते पाहा...

Oct 28, 2022, 12:25 PM IST

Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

Oct 27, 2022, 01:10 PM IST

शनिची बदलणार चाल, जाणून घ्या कोणती राशी होईल धनवान

पाहा तुमची राशी आहे का यात...

Oct 22, 2022, 06:14 PM IST

दिवाळीच्या एक दिवस आधी बदलणार शनिची चाल, या 5 राशींना होणार फायदा

जाणून घ्या तुमची राशी आहे का यात...

Oct 20, 2022, 06:45 PM IST

Astrology for Sneeze: शुभकार्य करण्याआधी शिंक आल्यास? जाणून घ्या हा शुभशकून की अपशकून

Sneezing Superstition: घरातून कोणतंही शुभकार्य करण्यासाठी निघालात आणि तुम्हाला शिंक आली तर.... ? अनेकांनाच प्रश्न पडतो आता काय करावं? पुढचं पाऊल टाकावं की नाही... पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं 

 

Oct 20, 2022, 07:32 AM IST

Budh Gochar 2022: दिवाळीनंतर 'या' राशींना येणार चांगले दिवस, आर्थिक गणितं वेगाने बदलणार

ज्योतिषशास्त्र नऊ ग्रह आणि 12 राशींवर आधारीत आहे. प्रत्येक राशीत एका कालावधीनंतर ग्रह गोचर करत असतात. प्रत्येक ग्रहाचा गोचर (Grah Gochar) कालावधी त्या त्या ग्रहानुसार ठरलेला असतो. दिवाळीनंतर होणारं बुध ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 26 ऑक्टोबरला बुध ग्रह (Budh Grah) तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 19, 2022, 01:09 PM IST