Panchang Today : आज वत्स द्वादशीसोबतत सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

नेहा चौधरी | Updated: Sep 11, 2023, 07:04 AM IST
Panchang Today : आज वत्स द्वादशीसोबतत सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग? title=
today panchang 11 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and Sarvarth Siddha Yoga and Govatsa Dwadashi and Bach Baras 2023

Panchang 11 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीनंतर त्रयोदशी तिथी सुरू होणार आहे. त्यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आहे. (monday Panchang) तर चंद्र कर्क आणि पुष्य नक्षत्रात आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी उत्तम नक्षत्र आहे. तर आज गोवत्स द्वादशी आहे. आज महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांचा संरक्षण, समृद्धीसाठी व्रत करतात. 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवानची पूजा करायची आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 11 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and Sarvarth Siddha Yoga and Govatsa Dwadashi and Bach Baras 2023) 

आजचं पंचांग खास मराठीत! (11 September 2023 panchang marathi)

आजचा वार - सोमवार

तिथी - द्वादशी - 23:54:52 पर्यंत

नक्षत्र - पुष्य - 20:01:37 पर्यंत

करण - कौलव - 10:41:40 पर्यंत, तैतुल - 23:54:52 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - परिघ - 24:12:43 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:25:11 वाजता

सूर्यास्त - 18:45:00

चंद्र रास - कर्क

चंद्रोदय - 28:00:00

चंद्रास्त - 16:42:59

ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:19:48
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:59:46 पासुन 13:49:05 पर्यंत, 15:27:43 पासुन 16:17:03 पर्यंत

कुलिक – 15:27:43 पासुन 16:17:03 पर्यंत

कंटक – 08:53:09 पासुन 09:42:29 पर्यंत

राहु काळ – 07:57:40 पासुन 09:30:09 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 10:31:48 पासुन 11:21:07 पर्यंत

यमघण्ट – 12:10:26 पासुन 12:59:46 पर्यंत

यमगण्ड – 11:02:37 पासुन 12:35:06 पर्यंत

गुलिक काळ – 14:07:35 पासुन 15:40:03 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:10:26 पासुन 12:59:46 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)