Black thread

काळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ आणि अशुभ?

मेष

या राशीचा स्वामी मंगळ असून त्याला काळा रंग आवडत नाही. त्यामुळे या लोकांनी काळा धागा बांधू नये.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीचा अधिपती मंगळ असून त्याला काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. अशात या राशीच्या लोकांनी काळा धागा परिधान करु नये.

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीचा स्वामी हा बृहस्पती असून त्याचा रंग पिवळा आहे. त्यामुळे या लोकांनी काळा धागा बांधू नये.

या लोकांसाठी शुभ

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा अतिशय शुभ असतो.

तूळ राशी ही शनिदेवाची उच्च राशी असून मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि ग्रह आहे.

अशा परिस्थितीत या राशींसाठी काळा धागा वरदान ठरतो. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती आणि आर्थिक फायदा होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story