Panchang 17 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री तिसरी माळ आहे. आज देवी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाणार आहे. आज पंचांगानुसार श्रीवत्स आणि लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र आहे. (tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणपती यांची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे मंगळवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and Ravi Yoga and srivatsa yoga and Navratri 2023)
आजचा वार - मंगळवार
तिथी - तृतीया - 25:28:54 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 20:32:01 पर्यंत
करण - तैतिल - 13:25:43 पर्यंत, गर - 25:28:54 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - प्रीति - 09:21:12 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:33:03 वाजता
सूर्यास्त - 18:14:32
चंद्र रास - तुळ - 14:20:30 पर्यंत
चंद्रोदय - 08:39:00
चंद्रास्त - 19:59:00
ऋतु - शरद
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:41:28
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन
दुष्टमुहूर्त – 08:53:21 पासुन 09:40:07 पर्यंत
कुलिक – 13:33:57 पासुन 14:20:43 पर्यंत
कंटक – 07:19:49 पासुन 08:06:35 पर्यंत
राहु काळ – 15:19:10 पासुन 16:46:51 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:53:21 पासुन 09:40:07 पर्यंत
यमघण्ट – 10:26:53 पासुन 11:13:39 पर्यंत
यमगण्ड – 09:28:26 पासुन 10:56:07 पर्यंत
गुलिक काळ – 12:23:48 पासुन 13:51:29 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:00:25 पासुन 12:47:11 पर्यंत
उत्तर
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)