astrology

धनु राशीत बुध-शुक्राची होणार युती; 'या' राशींना अपार पैसे मिळण्याची शक्यता

Mercury And Venus Conjunction In 2024: धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. परंतु काही राशी अशा आहेत ज्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

Jan 5, 2024, 09:24 AM IST

Lakshmi Narayan Yog: वृश्चिक राशीत बनला पॉवरफुल ‘लक्ष्मी नारायण योग’, 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा

Lakshmi Narayan Yog: बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. या योगाच्या निर्मितीमुळे नवीन वर्ष 2024 मध्ये काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.

Jan 2, 2024, 07:15 AM IST

Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी तिथीसह सौभाग्य योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Jan 2, 2024, 12:05 AM IST

चिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही

New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Jan 1, 2024, 09:45 PM IST

Panchang Today : आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला 5 शुभ योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Jan 1, 2024, 12:05 AM IST

Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीसह प्रीति योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 31, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह विश्कुम्भ योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 30, 2023, 12:05 AM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी

Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते. 

Dec 29, 2023, 06:49 PM IST

Panchang Today : आज गुरुपुष्यमृत योगसह गुरु गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 29, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह तिसरा मार्गशीर्ष गुरुवार! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 28, 2023, 12:05 AM IST

Parivartan Rajyog 2023 : गुरु - मंगळमुळे 10 वर्षांनंतर तयार झाला परिवर्तन राजयोग! 'या' राशींची लोकं होणार श्रीमंत

Parivartan Rajyog 2023 :  गुरु आणि मंगळाच्या राशींच्या बदलामुळे परिवर्तन राजयोग निर्माण होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. 

Dec 27, 2023, 01:06 PM IST

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह नवम पंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 27, 2023, 07:53 AM IST

New Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! 'या' लोकांना राहवं लागणार सावधान

Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

Dec 26, 2023, 02:54 PM IST

Yearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

Varshik Rashifal 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असणार आहे, याबद्दल पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 12:54 PM IST

कधीही समाधानी नसतात 'या' राशींचं लोकं, नेहमी दु:खी असतात...

Personality Trait : ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींचे लोक कधीही समाधानी नसतात आणि नेहमीच दु:खी राहतात. यातून तुम्ही तर नाही ना...

Dec 26, 2023, 09:45 AM IST