astrology

Panchang Today : आज मोक्षदा एकादशीसह गीता जयंती व शिव योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 22, 2023, 12:05 AM IST

Rahu Gochar : मायावी राहु गोचरमुळे 'या' 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट! 2025 पर्यंत एकामागोमाग अनेक वादळ

Rahu Gochar : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह म्हणजे मायावी राहु लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. राहु गोचरमुळे 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Dec 21, 2023, 11:07 AM IST

Rajyog 2024 : 1100 वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत

Rajyog 2024 :  तब्बल 1100 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून येतो आहे. हा दुर्मिळ संयोग काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. 

Dec 21, 2023, 09:15 AM IST

Panchang Today : आज दुसरा मार्गशीर्ष गुरुवारसह चतुर्थ दशम योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 21, 2023, 07:36 AM IST

Yearly Horoscope 2024 : नववर्ष 'या' राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...

Yearly Horoscope 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत विशेष दक्ष राहावं लागणार आहे. 

Dec 20, 2023, 12:49 PM IST

Rajyog 2023: 'हे' 2 राजयोग चमकवणार 4 राशींचं नशीब; भरपूर लाभ मिळण्याची शक्यता

Rajyog 2023 : विपरीत आणि बुधादित्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Dec 20, 2023, 10:53 AM IST

Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान

Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे. 

 

 

Dec 20, 2023, 08:35 AM IST

Panchang Today : आज अष्टमी तिथी व मासिक दुर्गाष्टमीसह व्यतिपता योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 20, 2023, 08:02 AM IST

Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

Horoscope 2024 : नवीन वर्ष हे कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.

Dec 19, 2023, 03:31 PM IST

Mangal Uday 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये मंगळाचं उदय! 'या' राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ

Mangal Uday 2024 :  साहस आणि शौर्यचा कारक मंगळ ग्रह आगामी वर्षात उदयास येणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार आहे. 

Dec 19, 2023, 12:50 PM IST

Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमीसोबत सिद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 19, 2023, 07:56 AM IST

Panchang Today : आज चंपाषष्ठीसोबत सिद्धि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 18, 2023, 12:14 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (18 ते 24 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यातील 3 राजयोगामुळे मिळणार तिप्पट लाभ! 'या' राशींचं भाग्य उजळणार

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग आणि राज लक्षण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.

Dec 17, 2023, 06:53 PM IST

Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला दुर्मिळ योगामुळे 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली! धनवृद्धीसह लाभच लाभ

Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला रवि योगासह मालव्य, हर्षण योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे.  त्यामुळे विवाह पंचमी या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Dec 17, 2023, 01:17 AM IST

Panchang Today : आज विवाह पंचमीसोबत रवि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 17, 2023, 12:31 AM IST