Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत रवी प्रदोष व्रत व गजकेसरीसह सुकर्मा योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Dec 10, 2023, 12:10 AM IST
Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत रवी प्रदोष व्रत व गजकेसरीसह सुकर्मा योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
today panchang 10 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and gajkesari rajyoga and ravi pradosh vrat

Panchang 10 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार विशाखा नक्षत्र, अतिगंड योग, गर करण आहे. आज डिसेंबर महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत आहे. हे रवि प्रदोष व्रत आहे. तर आज गजकेसरी आणि सुकर्मा योग आहे.  (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस. आज प्रदोष व्रत असल्याने आज सूर्यदेवासोबत भगवान शंकरची पूजा केली जाणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 10 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and gajkesari rajyoga and ravi pradosh vrat)

आजचं पंचांग खास मराठीत! (10 December 2023 panchang marathi)

आजचा वार - रविवार
तिथी - त्रयोदशी 
नक्षत्र - विशाखा
करण -  गर
पक्ष - कृष्ण
योग - अतिगंड योग रात्री 10:23:51 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:40:30 वाजता
सूर्यास्त - 05:13:01 
चंद्र रास - तूळ
चंद्रोदय - 03:52:39
चंद्रास्त - 03:02:14
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:01:25
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:11:43 पासुन 09:55:48 पर्यंत, 12:52:11 पासुन 13:36:17 पर्यंत
कुलिक – 09:11:43 पासुन 09:55:48 पर्यंत
कंटक – 13:36:17 पासुन 14:20:23 पर्यंत
राहु काळ – 03:53:58 पासुन 05:13:001पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:04:29 पासुन 15:48:34 पर्यंत
यमघण्ट – 16:32:40 पासुन 17:16:46 पर्यंत
यमगण्ड – 15:15:30 पासुन 16:38:11 पर्यंत
गुलिक काळ – 02:34:54 पासुन 03:53:58 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 11:35:00 पासुन 12:17:00 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)