astrology

Panchang Today : पौष महिन्यातील पौर्णिमासह गुरुपुष्यामृत योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 25, 2024, 12:02 AM IST

Guru Pushya Yoga 2024 : शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' राशींना करणार श्रीमंत, तुमची रास आहे का?

Guru Pushya Yoga 2024 : या वर्षातील पहिली पौष पौर्णिमा 25 जानेवारी गुरुवार आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. शिवाय यादिवशी शाकंभरी नवरात्र समाप्त होणार आहे. यादिवशी या वर्षातील पहिल गुरुपुष्यामृत योगसह अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. गुरुपुष्यामृत योग सकाळी 8.15 वाजेपासून 26 जानेवारी सकाळी 10.29 वाजेपर्यंत असणार आहे. 

 

Jan 24, 2024, 04:33 PM IST

पौष पौर्णिमेला गुरु पुष्यासोबत 4 अद्भूत योग, 'या' राशींना आर्थिक लाभ

Paush Purnima 2024 : या वर्षातील पहिली पौर्णिमा ही गुरुवारी 25 जानेवारीला आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. ज्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे. 

 

Jan 24, 2024, 10:26 AM IST

Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा

Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या. 

 

Jan 24, 2024, 07:52 AM IST

Angarak Yog : विध्वंसक अंगारक योग 'या' राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Angarak Yog In Meen : लवकरच मंगळ आणि राहूच्या संयोगाने अंगारक योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय विध्वंसक असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. 

 

Jan 24, 2024, 07:30 AM IST

Budh Gochar 2024 : 'या' राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध आणि बुद्धीचा कारक लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. 

 

Jan 24, 2024, 06:52 AM IST

Panchang Today : पौष महिन्यातील चतुर्दशी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 24, 2024, 12:05 AM IST

Surya Gochar: फेब्रुवारीमध्ये सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

Sun Transit In Kumbha:  शनीच्या राशीमध्ये सूर्याचा प्रवेश काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे

Jan 23, 2024, 10:34 AM IST

Horoscope 23 January 2024 : 'या' राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!

Rashi Bhavishya 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजचा दिवस कसा जाईल याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यामुळे जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Jan 23, 2024, 08:10 AM IST

Panchang Today : आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीसह वैधृति योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 23, 2024, 12:05 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!

Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा. 

Jan 22, 2024, 09:02 AM IST

श्रीराम प्राणप्रतिष्ठादिन 'या' राशींसाठी ठरणार शुभ! रवि राजयोगामुळे समृद्धीसह धनलाभाचा योग

Pran Pratishtha : श्रीराम प्राणप्रतिष्ठादिनी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योगासह अनेक शुभ योगाचा संयोग जुळून आला आहे. हा योग 5 राशींसाठी वरदान ठरणार असून त्यांना अचानक समृद्धीसह धनलाभ होणार आहे. 

Jan 22, 2024, 08:12 AM IST

Horoscope 22 January 2024 : तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 22 January 2024 : आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Jan 22, 2024, 12:06 AM IST

Panchang Today : आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 22, 2024, 12:05 AM IST

'या' तारखेला जन्म झालेले लोक असतात सर्वात लकी!

ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रदेखील व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देते. याद्वारे कोणत्याही व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात जशी कुंडली पाहिली जाते तसेच अंकशास्त्रात जन्मतिथीच्या आधारावर जन्मांक (मूलांक) काढला जातो.

Jan 21, 2024, 04:49 PM IST