'या' तारखेला जन्म झालेले लोक असतात सर्वात लकी!

अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे जी संपूर्णपणे संख्यांवर कार्य करते. एखाद्या व्यक्तीला जन्मतारीखानुसार 1 ते 9 पर्यंतचा आकडा मिळतो आणि त्या आधारे त्याचे वर्तन आणि भविष्य कळते.

मूलांक क्रमांक 7 ही एक संख्या आहे जी जगातील सर्वात भाग्यवान संख्या आहे. ज्या लोकांचा महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्म होतो त्यांची मूलांक संख्या 7 असते.

मूलांक 7 हा केतू ग्रहाचा अंक आहे. यामुळेच या मूलांकाचे लोक थोडे धार्मिक असतात कारण हा आध्यात्मिक ग्रह आहे.

अनेक मोठे दिग्गज या क्रमांकाचे मालक आहेत. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीपासून कतरिना कैफपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

त्यांचा प्रोफेशन कुठलाही असो आणि ते कुठेही काम करत असले तरी त्यांची सगळीकडे मजबूत पकड असते.

त्यांचा प्रोफेशन कुठलाही असो आणि ते कुठेही काम करत असले तरी त्यांची सगळीकडे मजबूत पकड असते.

ते स्वभावाने अतिशय साधे आणि सरळ जाणारे असतात आणि त्यांच्या वागण्यामुळे ते लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतात.

त्यांचा चेहरा पाहून ते कोणाचाही मूड आणि व्यक्तिमत्त्व सहज शोधू शकतात.

ते त्यांच्या आयुष्यात प्रेमाला वेगळे महत्त्व देतात. मग ते त्यांच्या जोडीदाराकडून, आई-वडिलांकडून, मित्रांकडून किंवा इतर कोणत्याही नात्यातील असो, ते नेहमी स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात.

VIEW ALL

Read Next Story