Panchang Today : आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Jan 22, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा! काय सांगतं सोमवारचं पंचांग? title=
today panchang 22 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and monday panchang and Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha

Panchang 22 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. आज जगभरात दिवाळीचं वातावरण असणार आहे. (monday Panchang)   

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 22 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and monday panchang and Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha)

आजचं पंचांग खास मराठीत! (22 January 2024 panchang marathi)

आजचा वार - सोमवार
तिथी - द्वादशी - 19:54:00 पर्यंत
नक्षत्र - मृगशिरा - 28:59:04 पर्यंत
करण -  भाव - 07:38:41 पर्यंत, बालव - 19:54:00 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - ब्रह्म - 08:45:48 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:13:48 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 17:51:47
चंद्र रास - वृषभ - 16:23:13 पर्यंत
चंद्रोदय - 14:39:00
चंद्रास्त - 29:26:00
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:37:59
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - पौष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:54:04 पासुन 13:36:36 पर्यंत, 15:01:40 पासुन 15:44:12 पर्यंत
कुलिक – 15:01:40 पासुन 15:44:12 पर्यंत
कंटक – 09:21:24 पासुन 10:03:56 पर्यंत
राहु काळ – 08:33:32 पासुन 09:53:17 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:46:28 पासुन 11:29:00 पर्यंत
यमघण्ट – 12:11:32 पासुन 12:54:04 पर्यंत
यमगण्ड – 11:13:02 पासुन 12:32:47 पर्यंत
गुलिक काळ – 13:52:32 पासुन 15:12:17 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:11:32 पासुन 12:54:04 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)