Aditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ - सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत
Aditya Mangal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे.
Feb 6, 2024, 12:33 PM IST
Panchang Today : आज षटतिला एकादशीसह व्याघात, हर्शण योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Feb 6, 2024, 12:05 AM ISTएक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल
Astrology : आपण रोज देवघरात, तुळशीजवळ अगदी दारातही सकाळ, संध्याकाळ दिवा लावतो. पण तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि कोणती वात कधी लावावी याबद्दल माहिती आहे का? ज्योतिषी डॉ. जया मदन हिने पुण्यप्राप्तीसाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 5, 2024, 03:59 PM IST30 वर्षांनंतर शनि व मंगळचा धोकादायक संयोग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या
Shani Mangal Yuti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गेल्या वर्षीच्या 2023 सुरुवातीला शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मंगळ कुंभ राशीत संक्रमणानंतर मंगळ आणि शनिची भेट होणार आहे.
Feb 5, 2024, 09:25 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Feb 5, 2024, 08:57 AM ISTPanchang Today : आज पौष महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी व शनि चंद्र केंद्र योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी संध्याकाळी 5.27 वाजेपर्यंत असणार आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Feb 5, 2024, 07:38 AM IST
चपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका 'या' वस्तू आणि पाहा चमत्कार
Astrology : ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यशाचा गुरुमंत्र दिली आहे. चपातीच पीठ मळताना प्रत्येक दिवशी एक चुटकी वस्तू टाका, असं सांगितल आहे.
Feb 4, 2024, 02:52 PM ISTWeekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना होणार धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Feb 4, 2024, 12:53 PM ISTSurya Gochar 2024 : व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश, 13 फेब्रुवारीपासून एक महिना 'या' राशींवर संक्रांत
Sun Transit In Kumbh : सूर्यदेव लवकरच आपल्या शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहे.
Feb 4, 2024, 10:31 AM ISTPanchang Today : आज पौष महिन्यातील दशमी तिथीसह त्रि एकादश योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Feb 4, 2024, 07:07 AM IST'ही' जन्मतारीख असलेले लोक खूप भाग्यवान आणि पैसे कमवतात!
अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला गेला आहे. असे मानले जाते की, ज्याप्रमाणे आपली राशी, कुंडलीमध्ये असलेले ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो.
Feb 3, 2024, 05:52 PM ISTघरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय
घरात सतत होणाऱ्या वादामुळे खूप नकारात्मकता पसरते, यामुळे घरातील सर्व वातावरण बदलते. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासठी हे काही सोपे उपाय वापरु शकता.
Feb 3, 2024, 09:24 AM ISTLaxmi Narayan Rajyog 2024 : फेब्रुवारी महिन्यातील लक्ष्मी नारायण योग 'या' राशींसाठी खास! श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा
Laxmi Narayan Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळानंतर आपली स्थिती बदतो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या राशी बदलामुळे शुभ आणि शुभ असे संयोग आणि राजयोगाची निर्मिती होते. फेब्रुवारी महिन्यात शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे.
Feb 3, 2024, 08:20 AM ISTPanchang Today : आज पौष महिन्यातील नवमी तिथीसह वृद्धी योग ! काय सांगत शनिवारचं पंचांग?
Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Feb 3, 2024, 06:52 AM ISTPanchang Today : आज पौष महिन्यातील कालाष्टमीसह शूल योग ! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Feb 2, 2024, 12:05 AM IST