astrology

तुम्हीसुद्धा हातात किंवा पायात काळा दोरा बांधतात? काय आहेत फायदे?

अनेकजण  कोणाची नजर लागू नये म्हणून हातात किंवा पायात कोळा दोर बांधतात. काळा दोरा बाधणे फॅशन ट्रेंड जरी असला तरी पायावर काळा दोरा का बांधावा?, याचे फायदे काय आहेत?, पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा?, महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा? याचे काही नियम दिले गेले आहेत.

Feb 1, 2024, 05:25 PM IST

Panchang Today : आज सप्तमी तिथीसह रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Feb 1, 2024, 12:05 AM IST

'या' 3 तारखांना जन्मलेले लोक असतात खूप श्रीमंत!

  ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात, सर्व ग्रहांचा स्वतःचा एक खास अंक असतो. म्हणजेच सर्व ग्रहांना वेगवेगळे अंक देण्यात आले आहेत. 

Jan 31, 2024, 05:58 PM IST

Panchang Today : आज षष्ठी तिथीसह त्रिग्रही योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील पष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 31, 2024, 12:05 AM IST

Panchang Today : आज पंचमी तिथीसह मंगळ गुरु परिवर्तन योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 30, 2024, 12:05 AM IST

Lampat Yog : राहू - शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणार लंपट योग! 'या' लोकांच्या होणार प्रचंड धनलाभ?

Lampat Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रदेवाने पूर्वाषादा नक्षत्रात असणार आहे. त्यात जेव्हा कुठल्या राशीत राहू आणि शुक्राची भेट होते तेव्हा अतिशय शुभ असा लंपट योग निर्माण होता. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

 

 

Jan 29, 2024, 01:25 PM IST

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 29, 2024, 12:05 AM IST

Weekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य

Weekly Numerology :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Jan 28, 2024, 05:15 PM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Jan 28, 2024, 04:36 PM IST

Panchang Today : पौष महिन्यातील तृतीया तिथीसह शोभन योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

 

Jan 28, 2024, 09:27 AM IST

Mangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळाचं 9 दिवसांनी होणार गोचर, 'या' राशींना होणार धनलाभ!

Mars Transit In Capricorn 2024 : मंगळ जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो. मंगळाच्या मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर सकारात्मक (zodiac signs) प्रभाव पडणार आहे पाहुया...

Jan 27, 2024, 10:11 PM IST

Guru Gochar 2024 : गुरुदेवामुळे 1 मेपर्यंत 'या' लोकांचे अच्छे दिन! धन संपत्तीत अमाप वाढ

Jupiter Transit 2024 : देवगुरु किंवा बृहस्पति 1 मे 2024 पर्यंत मेष असणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार असल्याने ते मालामाल होणार आहेत. 

 

 

Jan 27, 2024, 10:10 AM IST

February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

February Grah Gochar : फेब्रुवारी महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काहींसाठी हा अशुभ ठरणार आहे. फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या. 

Jan 27, 2024, 07:00 AM IST

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह आयुष्मान योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jan 26, 2024, 12:01 AM IST

Shukra-Shani yuti: 30 वर्षांनंतर कुंभ राशीत 2 ग्रहांचा होणार संयोग; मार्चमध्ये 'या' राशी होणार मालामाल

Conjunction Of Saturn Venus 2024: सध्या कर्माचा दाता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे, तर शुक्र देखील मार्चमध्ये कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे.

Jan 25, 2024, 08:42 AM IST