astrology

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २८ डिसेंबर २०१८

सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य

Dec 28, 2018, 08:29 AM IST

कोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार

विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...

Nov 29, 2016, 11:04 AM IST

भाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या

आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती.

Oct 28, 2016, 09:42 PM IST

भाऊचं दिवाळीत दिवाळं काढणारं भविष्य

कलाकार भाऊ कदमचं कसं भविष्य सांगतो हे सर्वांना माहित आहे, जसं महिन्याचं, रोजचं भविष्य वाचण्याची उत्कंठा सर्वांना असते.

Oct 28, 2016, 09:06 PM IST

यंदा पाऊस किती पडणार ? काय सांगतेय भेंडवळची भविष्यवाणी

यंदा पाऊस किती पडणार ? काय सांगतेय भेंडवळची भविष्यवाणी

May 10, 2016, 08:50 PM IST

भारतीयांसाठी खगोलीय पर्वणी, बुध ग्रहाचं आज अधिक्रमण

खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे. 

May 9, 2016, 12:19 PM IST

तुमच्या राशीवरुन जाणून घ्या होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव

 एखाद्या स्त्रीचा होणारा नवरा कसा असेल याची माहिती ज्योतिषशास्त्रात मिळू शकते. कुंडलीतील सप्तम भाव विवाहासाठी महत्त्वाचा मानला जातो. 

May 3, 2016, 04:48 PM IST

जन्मतारखेनुसार कोणती मुलगी असेल तुमच्यासाठी खास

ज्योतिष शास्त्रात अंकशास्त्रालाही अधिक महत्त्व आहे. अंक ज्योतिषमध्ये जन्मदिनांच्या अंकाचे गुण जुळणे आवश्यक मानले जाते. इथे जाणून घ्या जन्मतारखेनुसार कोणत्या मूलाकांची मुलगी तुमच्यासाठी विवाहयोग्य असेल. 

Apr 29, 2016, 02:59 PM IST

काय सांगते तुमच्या हातावरची हार्ट लाईन ?

तुमच्या हातावर असलेली हार्टलाईन तुमचं लव्ह लाईफ आणि तुमचे नातेसंबंध कसे आहेत हे सांगतात.

Apr 14, 2016, 10:24 PM IST

शनिवारी विकत घेऊ नका या 7 वस्तू

शनिवार म्हणजे आठवड्यातला चांगला वार असा समज आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेक जण शॉपिंगला जाणं पसंत करतात.

Mar 5, 2016, 06:45 PM IST

कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत तुमचं नातं जुळणार?

ज्योतिष आणि घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याचा आणि त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक मार्गांनी करतात. पण, तुमच्या व्यक्तीमत्वावरून तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत अधिक पटू शकतं, हे देखील सांगता येतं. 

Jan 12, 2016, 04:46 PM IST

हस्तरेषातून जाणून घ्या तुमचे भविष्य, पाहा व्हिडिओ

 हातांच्या रेषा नेहमी कुतुहूल निर्माण करणाऱ्या असतात. लोक हस्तरेषेच्या माध्यमातून भविष्य सांगतात. 

Jan 8, 2016, 02:01 PM IST

जाणून घ्या चेहऱ्यावर २५ ठिकाणी असलेल्या प्रत्येक तीळेचा परिणाम

आपल्या शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्क्स/ चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार तीळेचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होता. जाणून घ्या तिळेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसं असतं ते...

Aug 11, 2015, 02:07 PM IST