सकाळी काही वाईट पाहिले तर आपण दिवस खराब गेला असून बोलून जातो.
मात्र, सकाळी कोणत्या गोष्टी पाहिल्यानंतर दिवस शुभ जातो. जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हाला सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होते.
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर पांढऱ्या फुलांचे दर्शन झाले तर दिवस आनंदामध्ये जातो.
तर सकाळी घरातून बाहेर पडताच जर कोणतीही व्यक्ती देव दर्शनाला जाताना दिसली तरी तुमचा दिवस चांगला जातो.
शास्त्रानुसार सकाळी दुधाने भरलेले पातेले दिसणे हे देखील शुभ मानले जाते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)