astrology today in marathi

Roti Astro Remedies : अमाप संपत्ती हवी आहे? मग शिळ्या पोळीपासून करा 'हे' सोपे उपाय

Roti Astro Remedies : अनेक वेळा शिळ्या पोळा किंवा चपाती राहिली की आपण ती फेकून देतो. पण आता असं करु नका. कारण या शिळ्या पोळीमध्ये तुमचं नशीब बदलविण्याची ताकद असते. ज्योतिषशास्त्रात श्रीमंत होण्यासाठी शिळ्या पोळीचे उपाय सांगितले आहेत. 

Feb 19, 2023, 02:00 PM IST

Shani Uday : 'या' लोकांना 5 मार्चपासून बंपर लॉटरी, शनीच्या आशीर्वादाने भाग्य उजळणार

Shani Dev Uday : शनिदेव सध्या अस्त अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण मार्च महिन्या काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 19, 2023, 10:40 AM IST

Mahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?

Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत. 

Feb 18, 2023, 11:28 AM IST

Thursday Remedies : आज दुहेरी योग! संपत्ती मिळविण्यासाठी आजच करा 'हा' उपाय, होईल भरपूर धनप्राप्ती

Thursday Remedies : आज गुरुवार...तुम्हाला आर्थिक समस्येपासून सुटका हवा आहे. मग ज्योतिषशास्त्रानुसार आज काही उपाय केल्यास तुम्हाला अपार धनसंपत्ती आणि सुख प्राप्त होईल. 

 

Feb 16, 2023, 11:29 AM IST

शुक्र गोचर 2023 : 'या' राशीच्या लोकांनी आजपासून राहा सावध, शुक्र देणार धक्कावर धक्के

Venus Transit in Pisces 2023 :  शुक्र आज मीन राशीत प्रवेश करणार आहे. जरी शुक्र उच्च राशीत असाला. तरी मीन राशीत गुरु पण असल्याने गुरु आणि शुक्र यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होते. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 

Feb 15, 2023, 09:00 AM IST

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. 

Dec 30, 2022, 01:26 PM IST

Astrology 2023: येणारं वर्ष 'या' राशींसाठी ठरणार लकी, नोकरी आणि व्यवसायात होणार प्रगती

Career Money Horoscope 2023: नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. नव्या वर्षासाठी नवे संकल्प देखील केले आहेत. नवीन वर्षाचे आखाडे बांधत असताना ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे.

Nov 15, 2022, 03:19 PM IST