Budhaditya Rajyoga 2023 : सूर्य - बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग! 5 राशींवर धनवर्षा?
Budhaditya Rajyoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (surya gochar 2023) सध्या सूर्य ग्रह वृषभ राशीत आहे. ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत आहे. त्यामुळे बुध- सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग झाला आहे.
Jun 12, 2023, 01:19 PM ISTKendra Trikon Rajyog : शनि वक्रीमुळे लवकरच केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना अपार पैसा?
Vakri Shani Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत शनिदेव 17 जून 2023 ला वक्र होणार आहे. या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे.
Jun 1, 2023, 10:25 AM ISTशनीदेव वक्रीमुळे केंद्र त्रिकोणाचा राजयोग; 'या' राशींना प्रचंड धनलाभ
Shani Vakri 2023 : कर्म आणि न्यायदेवता शनीदेवाच्या हालचालीने सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. लवकरच शनीदेव वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना अपार संपत्ती मिळणार आहे.
May 3, 2023, 07:32 AM ISTSurya Grahan 2023 : सूर्यग्रहणात ग्रहांचा दोन अशुभ योग! 'या' राशींच्या नशिबाला ग्रहण लागणार, हा उपाय करा
Solar Eclipse 2023 Effects : पहिल्या सूर्यग्रहणाला ग्रहांचा अद्भूत योग जुळून आला आहे. ग्रहांच्या दोन अशुभ योगामुळे काही राशींच्या नशिबाला ग्रहण (Surya Grahan Effects on Zodiac Signs) लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात ग्रहांची भयंकर युती तयार झाली आहे.
Apr 20, 2023, 07:57 AM ISTAstro Tips: 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे; तुमची रास आहे 'या' लिस्टमध्ये?
Astro Tips in Career: आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहान-मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरमध्ये (Career Tips) अडथळे येतात. तेव्हा आपल्यालाही त्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक ठरते. सध्या काही राशींच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये (Rashi) अडथळे येऊ शकतात.
Mar 17, 2023, 05:26 PM ISTHoli 2023 Upay : होळीच्या दिवशी खरेदी करा 'या' वस्तू आणि व्हा श्रीमंत!
Holi 2023 Upay : होळीच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी करा आणि धनवान व्हा.
Mar 4, 2023, 01:54 PM ISTHolika Dahan 2023 Date: होळीवर भद्राची सावली? महाराष्ट्रात आणि इतर राज्यात कधी आहे होलिका दहन?
Holi 2023 Date in Maharshatra: फेब्रुवारी महिना संपला की वेध लागतात ते होळी आणि रंगपंचमीचे...लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडणारा हा रंगाचा उत्साह...पण यंदा होलिका दहन कधी आहे आणि रंगांची उधळण कधी करायची आहे. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे की नाही? यासोबत होलिका दहनाबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात..
Feb 27, 2023, 11:12 AM ISTFirst Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTZodiac : 'या' 4 राशीचे पुरुष असतात Best Husband, पत्नीला सन्मान देतात आणि असतात Romantic
Zodiac Signs : प्रत्येक मुलीचा स्वप्नाचा राज कुमाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. प्रेम करणारा, आपल्याला राणी सारखा ठेवणारा, आपल्या सन्मान करणारा आणि Romantic असावा...पण आपल्याला कसं कळेल की तो जोडीदार बेस्ट नवरा आहे की नाही, तर ज्योतिषशास्त्र (Astrology Today In marathi) तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Feb 25, 2023, 09:13 AM ISTShani Upay : शनिवारी करा 'हे' चमत्कारी उपाय, साडेसातीपासून आर्थिक संकटपर्यंत दूर होणार संकट
Shani Upay for money : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो. शनिवार हा हनुमानजीला समर्पित केला आहे. याशिवाय आजच्या दिवशी शनिदेवाची आराधना करण्याचाही आहे. शनिदेव नाराज (Shani Sadesati Upay) आल्यास आपल्यावर अनेक संकट कोसळतात.
Feb 25, 2023, 08:42 AM ISTZodiac Signs : दुर्मिळ योगायोग! 70 वर्षांनंतर घडणार महापंचयोग, 4 राशींच्या लोकांना होणार धनलाभ
Zodiac Signs Effect : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आपल्या भविष्यात काय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. अवकाशात ग्रहांचे बदल होतात. हे बदल आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. अनेकांना अचानक धनलाभ होतो यामागे काही योग कारणीभूत असतात. सध्या महापंचयोग सुरु आहे. याचा परिणाम राशींवर दिसून येतं आहे.
Feb 25, 2023, 07:02 AM ISTSurya Shani Yuti 2023 : सूर्य - शनी युतीमुळी उष्णतेत वाढ? ज्योतिषशास्त्रात दडलंय याचं उत्तर...
Surya Shani Yuti 2023 : मार्च (March heat) महिना सुरु व्हायला अवघ्ये काही दिवस असतानाही सूर्य आग ओकतोय. अशात अंगाची लाही लाही होतेय. वातावरणात हा बदल सूर्य आणि शनीच्या (Surya Shani) युतीचा परिणाम तर नाही ना? असं अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वातावरण बदलामागे (Astrology Today ) काय कारण असू शकतं ते पाहूयात.
Feb 25, 2023, 06:31 AM ISTBudh Asta 2023 : बुध अस्त झाल्यानंतर 'या' लोकांचं भाग्य उजळणार, तुम्ही होणार का मालामाल?
Budh Asta in Kumbh Rashi 2023 : लवकरच धन आणि बुद्धीचा ग्रह बुध हा कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांसाठी हे बुधाचं अस्त होणं फार लाभदायक ठरणार आहे.
Feb 22, 2023, 11:18 AM ISTVinayak Chaturthi Vrat 2023 : फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी कधी आहे? भगवान श्रीकृष्णाने 'या' दिवशी केलेली चूक तुम्ही करू नका
Vinayak Chaturthi Vrat 2023 : फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी कधी आहे? कारण या वेळी चार शुभ योग तयार होत असल्याने या दिवशी उपासना केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होती.
Feb 22, 2023, 06:30 AM ISTBudh Gochar 2023 : 'या' तारखेपासून तयार होत आहे बुधादित्य योग, या व्यक्तींना मिळणार छप्परफाड पैसा
Budhaditya Rajyog in Kumbh 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात 27 फेब्रुवारी 2023 रोजी बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. कुंभ राशीत बुधाचा प्रवेश बुधादित्य योग तयार करेल, जो 3 राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल.
Feb 21, 2023, 07:06 AM IST