दातांमध्ये गॅप असणे शुभ की अशुभ? काय सांगत दातांमधील अंतर...
अनेकदा काही लोकांच्या दातांमध्ये गॅप असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. दातांमधील गॅप त्या व्यक्तीसाठी शुभ आहे की अशुभ काय सांगतं शास्त्र पाहा.
Dec 26, 2024, 04:18 PM ISTBlack Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा
Black thread Benefits : नजर लागू नये म्हणून हिंदू धर्मात काळा धागा बांधला जातो. नजर लागू नये याशिवाय अनेक फायदे आहे, पण काही राशींच्या लोकांनी चुकूनही काळा धागा बांधू नये. कारण यांना फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं.
Sep 30, 2023, 02:12 PM ISTघरात मोरपिस ठेवल्याने होईल भाग्योदय, पण कोणत्या दिशेला लावावे?
घरात मोरपिस ठेवल्याने होईल भाग्योदय, पण कोणत्या दिशेला लावावे?
Sep 14, 2023, 07:22 PM ISTकाळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ आणि अशुभ?
Black thread astro tips : नजर लागू नये म्हणून हात, पाय, गाळा किंवा कंबरेला काळा धागा बांधला जातो. पण काळा धागा काही राशींसाठी शुभ तर काही राशींनी कधीच तो बांधू नये.
Sep 11, 2023, 12:04 PM IST'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान
या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान
Aug 14, 2023, 10:35 PM ISTरस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत की नाही? जाणून घ्या शुभ- अशुभ संकेत
Spiritual Meaning Of Finding Money: रस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत की नाही या द्विधा मनस्थितीत पडलेले असतात. काय आहे यामागचा अर्थ जाणून घ्या.
Jul 17, 2023, 04:30 PM ISTBlack Thread : 'या' राशींनी अजिबात वापरू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान
Wearing black thread rules : काळा धागा ( Black Thread ) हा आपल्या संस्कृतीतील अनेक विधींपैकी एक आहे. असा समज आहे की, काळा धागा पायामध्ये परिधान केल्यानंतर तो वाईट नजरेपासून बचाव करतो. असं म्हणतात की, काही राशींच्या व्यक्तींनी हातात किंवा पायात हा काळा धागा वापरू नये.
Jul 12, 2023, 07:48 PM ISTश्रीमंत व्हायचे आहे? घरी आजच आणा ही रोपे
Astro Tips : झाडांनी घराची शोभा वाढते आणि वातावरण ताजे राहाते. काही रोपटी घराच्या मुख्य द्वारावर लावणे फार शुभ मानले जाते. चला तर घरात कोणती रोपटी लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनवर्षाव होतो ते जाणून घेऊया.
Jul 4, 2023, 12:01 PM ISTWednesday Money Upay: बुधवारी किन्नरांकडून घ्या 'ही' वस्तू; नशीब सोन्यासारखं चमकेल
TWednesday Transgender Astro Remedy: तृतीयपंथींचा आशीर्वाद हा खूप चांगला मानला जातो. त्यांचा आशीर्वादाने तुमच्यावरील संकट दूर होता असं मानलं जातं. त्यांचा शाप हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांच्याजवळील एक वस्तू तुम्हाला धनवान बनवू शकतं.
Jun 6, 2023, 11:47 AM ISTAstrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक
Astrology Tips: विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हे फार महत्त्वाचं असतं. लग्न झालेली स्त्री मंगळसूत्राशिवाय अपूर्णच मानली जाते.
May 12, 2023, 05:56 PM ISTHindu Marriage: लग्न जुळवताना कोणते 36 गुण पाहिले जातात?
36 Gun in Hindu Marriage: 36 गुण जुळणं (Hindu Marriage) म्हत्त्वाचं आहे असं आपण ऐकतो परंतु नक्की हे 36 गुण आहेत तरी काय, जाणून घ्या नक्की काय आहेत हे 36 गुण आणि त्याचे महत्त्व
Mar 3, 2023, 08:12 PM ISTGajlakshmi Yog: होळीनंतर येतोय 'गजलक्ष्मी योग', या राशीच्या लोकांवर होणार पैश्यांचा वर्षाव!
Gajlakshmi Rajyog Benefits: ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु उच्च राशीत स्थित असतो, त्यांना नेहमी सुख प्राप्त होते. सुख, वैभव, संपत्ती, वैवाहिक जीवन, संतती आणि विवाहाचं कारण मानलं जातं.
Feb 9, 2023, 07:34 PM ISTSankashti Chaturthi Vastu Tips : घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका
Vastu Tips : या संकष्टीला हा उपाय केलात तर त्याचे फायदे पुढील संकष्टीपर्यंत दिसतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे
Feb 9, 2023, 05:02 PM ISTSankashti Chaturthi Upay: संकष्टी चतुर्थीला करा 'हे' उपाय, तुम्हालाही मिळतील गणपती बाप्पाचे आशीर्वाद!
Sankashti Chaturthi, 9 February : संकष्टी चतुर्थी आज म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे. आजच्या दिवशी करा हे उपाय, तुम्हाला गणपती बाप्पा पावेल अन् तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
Feb 9, 2023, 11:24 AM IST
Tuesday Totke: मंगळवारी सूर्यास्तानंतर करा 2 लवंगांचा 'हा' चमत्कारिक उपाय, इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार!
Tuesday Upay : प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, संकटांपासून लांब राहण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसारचे काही उपाय इथं देण्यात आलेत.
Jan 31, 2023, 06:53 PM IST