PHOTO : अस्थमा असेल दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच डॉक्टरकडे जा अन्यथा...
Asthma Symptoms in Marathi : आज 7 मे ला जागतिक दमा दिवस (World Asthma Day 2024) किंवा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजारापैकी एक आहे. वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे दम्याची लक्षणं वेळीच जाणून घ्या.
May 7, 2024, 08:36 AM ISTBelpatra Benefits : अस्थमा, अतिसारावर शास्त्रज्ञांनी शोधला उपचार, बेलपत्र ठरणार रामबाण!
Belpatra Benefits : श्रावण अधिक मास सुरु आहे. खऱ्या अर्थाने 16 तारखेपासून श्रावण सुरु होणार. भगवान शंकराचं आवडतं बेलपत्र अस्थमा, अतिसारावर रामबाण ठरणार असल्याचं म्हटलं आहे. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे.
Aug 12, 2023, 02:19 PM IST