asia cup 2023 ind vs sl

ग्लॅमरच्या बाबतीत अनुष्का- अथियालाही मागे टाकतील 'या' श्रीलंकन खेळाडूंच्या पत्नी; पाहा Photos

Asia Cup-2023 : इथं दोन्ही संघ त्यांच्या परिनं अंतिम फेरीसाठी तयारी करत असून, आता एक भलतीच चर्चा होत आहे. ही चर्चा आहे श्रीलंकेच्या खेळाडूंच्या रुपवान पत्नींची. 

 

Sep 16, 2023, 01:35 PM IST

...अन् कुलदीपकडून निवड समितीच्या अध्यक्षांनाच छोबीपछाड

Kuldeep Yadav Record: त्याने मागील 2 सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या.

Sep 13, 2023, 11:19 AM IST

भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा World Record; आता 'हा' विक्रम मोडणं जवळजवळ अशक्यच

Asia Cup 2023 India Vs Sri Lanka World Record: भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या 'सुपर-4'च्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केलं. मात्र हा सामना फारच स्लो स्कोअरिंग गेम ठरला असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. हा सामना भारताने जिंकला असला तरी सामन्यात श्रीलंकेने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला असून हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणं जवळजवळ अशक्य मानलं जात आहे. हा विक्रम कोणता ते पाहूयात...

Sep 13, 2023, 09:07 AM IST

भारताने लंका जिंकली! टीम इंडियाचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय, फायनलचं तिकिट निश्चित

Asia Cup 2023 : एशिया कप 2023 च्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरात लोळवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर लंकेची फलंदाजी अक्षरशा ढेपाळली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या श्रीलंकेला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

Sep 12, 2023, 11:02 PM IST

भारताच्या सर्वच फलंदाजांनी केली एकसारखी चूक! लाजिरवाणा विक्रम झाला नावावर

Asia Cup 2023 India Vs Sri Lanka: भारताने साखळी फेरीमधील पाकिस्तानविरुद्धच्या पाहिल्या सामन्यात जे केलं तोच प्रकार आज पुन्हा पहायला मिळाला आणि एक लाजिरवाणा विक्रम भारताच्या नावे झाला आहे.

Sep 12, 2023, 09:45 PM IST

जगात कोणालाच जमलं नाही ते विराट-रोहितने करुन दाखवलं

Virat Kohli Rohit Sharma Record: हे दोघे आज पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेत एकत्र फलंदाजी करत होते.

Sep 12, 2023, 07:52 PM IST

20 वर्षांच्या पोरासमोर भारतीय फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं! 5 जणांना फिरकीत गुंडाळणारा 'तो' कोण?

Asia Cup Ind vs SL Who is Dunith Wellalage: या 20 वर्षीय तरुणाने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली. भारतीय फलंदाजांना त्याचे चेंडू कसे खेळावेत हेच समजत नव्हतं. एका क्षणी तर त्याने अवघ्या 2 धावा देऊन भारताच्या सालामीवीरांपैकी रोहित शर्मा, शुभमन गील आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवला अशी स्थिती होती. जगभरातून या 20 वर्षीय तरुणाचं कौतुक होतंय पण हा तरुण आहे तरी कोण आणि त्याने या सामन्यात कशी कामगिरी केलीय पाहूयात...

Sep 12, 2023, 06:57 PM IST

सिक्सरचा नवा किंग रोहित शर्मा! शाहिद आफ्रिदीचा Lifetime रेकॉर्ड मोडला

Rohit Sharma Broke Record: रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकीय खेळी करत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Sep 12, 2023, 05:06 PM IST

'तो' Six लगावत रोहित शर्मा झाला '10 हजारी मनसबदार'! पाहा Video

Asia Cup 2023 Ind vs SL Captain Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला 22 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.

Sep 12, 2023, 04:32 PM IST

Ind vs SL: पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही रांगेत

Asia Cup 2023 Ind vs SL Records Await: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यामध्ये अनेक विक्रम मोडले जाणार आहेत. हे विक्रम कोणते हे पाहूयात तसेच वातावरणाची स्थिती काय आहे पाहूयात...

Sep 12, 2023, 02:23 PM IST

...तर 17 सप्टेंबरला भारत श्रीलंकेत दरम्यान होणार Asia Cup 2023 चा अंतिम सामना; पाकिस्तान थेट स्पर्धेबाहेर

Asia Cup 2023 Ind vs SL Points Table: भारत आणि श्रीलंकेमध्ये आज प्रेमदासा स्टेडियमवर सामना होणार असून 15 तासांमध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.

Sep 12, 2023, 01:29 PM IST