ashish vidyarthi

अरबाजच नव्हे या अभिनेत्यांनीही केले उतारवयात लग्न|

बॉलीवूड  अभिनेत्यांनी वयाच्या चाळिशीनंतर आपला जोडीदार निवडला आहे . यामध्ये संजय दत्त, मिलिंद सोमण तसेच नुकतंच  लग्न झालेला अभिनेता अरबाज खान सुद्धा आहे. 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

'त्यांनी मला मारलं किंवा खोलीत बंद...', आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीनं सांगितलं घटस्फोटाचं कारण

Ashish Vidyarthi's ex wife Piloo Vidyarthi on Divorce : आशिष विद्यार्थी यांनी 58 वर्षांचे असताना दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दरम्यान, आता त्यांची पहिली पती पिल्लू यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 25, 2023, 11:48 AM IST

57 व्या वर्षी लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना Ashish Vidyarthi यांनी सुनावलं; म्हणाले, "मला बुड्ढा खूसट..."

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी ट्रोलर्सना एखाद्या व्यक्तीचे वय झाल्यास त्यानं एकटं रहावं किंवा त्यानं स्वत: ला संपवायला हव का? असा सवाल देखील केला आहे. 

Jun 8, 2023, 04:50 PM IST

दुसऱ्या लग्नानंतर 57 वर्षीय आशिष विद्यार्थी एकटेच गेले फिरायला? चाहते म्हणाले, "मग लग्न..."

Ashish Vidyarthi Second Marriage Viral Video: आशिष यांनी 25 मे रोजी 50 वर्षीय फॅशन डिझायनरशी लग्न केलं. वयाच्या 57 व्या वर्षी आशिष लग्नबंधनात अडकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी आता पोस्ट केलेल्या व्हिडीओवरही कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Jun 6, 2023, 03:32 PM IST

Ashish Vidyarthi म्हणाले... दुसऱ्या लग्नावर आणि घटस्फोटावर मुलाची अशी होती प्रतिक्रिया

Ashish Vidyarthi's son's reaction on his marriage :  आशिष विद्यार्थी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या दुसऱ्या लग्नावर आणि घटस्फोटावर मुलाची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे. त्याच्यावर याचा काय परिणाम झाला असा प्रश्न अनेकांनी आशिष यांना विचारला होता.

Jun 5, 2023, 03:26 PM IST

"मी 60 वर्षांचा नाही तर...", दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनंतर Ashish Vidyarthi यांचे अनेक मोठे खुलासे, पाहा Video

Ashish Vidyarthi after Second Wedding : आशिष विद्यार्थी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांचं पहिलं लग्न का मोडलं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न का केलं याविषयी सांगितलं आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

May 27, 2023, 10:39 AM IST

Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया व्हायरल; अखेर त्या व्यक्त झाल्या...

Ashish Vidyarthi First Wife's CrypticPost after His Marriage : आशिष विद्यार्थी यांनी काल 25 मे रोजी रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी  दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते त्यावर आशिष यांची पहिली पत्नी राजोशी यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

May 26, 2023, 12:49 PM IST

60 वर्षांच्या आशिष विद्यार्थींची पहिली पत्नी कोण आहे? रेडिओ जॉकी, टीव्ही मालिकेत काम

Ashish Vidyarthi Second Marriage : बॉलिवूडचा खलनायक अशी ओळख असलेल्या अभिनेत्या आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठाव्या वर्षात दुसरं लग्न केलं आहे. आशिष विद्यार्थी यांचं पहिल्या लग्नाला 43 वर्ष झाली आहेत त्यांची पहिली पत्नी (Ashish Vidyarthi First Wife) ही अभिनेत्री आणि रेडिओ जॉकी आहे. 

May 25, 2023, 09:39 PM IST

अभी तो हम जवान है! 60 व्या वर्षात Ashish Vidyarthi चढले बोहल्यावर, पाहा कोण आहे 'ती'

बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी हे लोकप्रिय व्हिलन आहेत. नकारात्मक भूमिकेसाठी आशिष विद्धार्था ओळखले जातात. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 25, 2023, 06:46 PM IST

रणबीरनंतर 'हा' अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

बॉलिवूडचे अनेक स्टार्स या दिवसात कोरोना व्हायरसच्या जाळ्यात येत आहेत

Mar 13, 2021, 02:23 PM IST