अरबाजच नव्हे या अभिनेत्यांनीही केले उतारवयात लग्न

अरबाज खान

बॉलिवुड अभिनेता अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खान सोबत 56 व्या वर्षी लग्नगाठ बांधली.

मिलिंद सोमण

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरे लग्न केल.

संजय दत्त

बॉलिवूड स्टार संजय दत्तने 49 व्या वर्षी मान्यता सोबत सात फेरे घेतले.

कबीर बेदी

अभिनेते कबीर बेदी यांनी 2016 मध्ये चौथ्यांदा लग्न केले होते.

हंसल मेहता

हंसल मेहताने 54 व्या वर्षी सैफिना हुसैन सोबत लग्न केलं.

आशिष विद्यार्थी

60 व्या वर्षी दुसऱ्यांदा अभिनेता आशिष विद्यार्थी बोहल्यावर चढला होता.

VIEW ALL

Read Next Story