ashish kulkarni

आमिर खानच्या लेकीनंतर 'या' दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचं केळवण; #anandi म्हणून इन्स्टावर फोटो व्हायरल

Swanandi Tikekar Ashish Kulkarni: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या लग्नाची. नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. आता त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. आता त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Nov 10, 2023, 01:44 PM IST

स्वानंदीच्या लग्नाचं स्थळ आणि महिना ठरला! वडील उदय टिकेकरांचा खुलासा

'दिलदोस्ती दुनियादारी' या मालिकेतील लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे लाखो चाहते आहेत. तिनं काही दिवसांपूर्वीच तिच्या आणि गायक आशिष कुलकर्णीच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं. त्यानंतर त्याच्या दोन दिवसात त्यांनी साखरपुडा देखील उरकला. ते पाहता आता त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची घाई लागली आहे. कधी ते दोघं लग्न बंधनात अडकणार याची प्रतिक्षा त्यांना लागली आहे. आता तिचे वडील उदय टिकेकर यानं त्यावर माहिती दिली आहे. 

Jul 31, 2023, 06:49 PM IST

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या साखरपुड्यातील फोटो समोर!

मराठमोळी अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकरनं काही दिवसांपूर्वीच तिच्या आणि गायक आशिष कुलकर्णीच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं होतं.  त्यानंतर त्यांचा साखरपुड्याच्या मेहंदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंची त्यांचे चाहते प्रतिक्षा करत होते. अशात आता स्वानंदीनं सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्यातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

Jul 24, 2023, 03:11 PM IST

स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकरनं 20 जुलै रोजी तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितले तर आता तिनं तिच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. आशिषसोबतचा हा रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 22, 2023, 01:07 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम स्वानंदी टिकेकरनं दिली 'त्याच्या'वरील प्रेमाची कबुली

Swanandi Tikekar Love Story: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर Relationship हिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे त्यातून तिनं आपल्या Would Be Husband चे नावं जाहीर केलं आहे. इन्टाग्रामवरून तिनं 'आमचं ठरलंय' Amcha Tharlay अशी घोषणा दिली आहे. 

Jul 20, 2023, 01:33 PM IST

ए आर रहमान यांचं गाणं आणि साथीला टाळ्याचा वर्षाव...पाहा हा रहमानियाँ

Indian Idol च्या मंचावर कायम गाण्यांची मैफल सजलेली असते.

Apr 9, 2021, 03:06 PM IST

उपाध्यक्ष राहुल गांधींसह काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसच्या नवी दिल्लीतील वॉर रूममधील समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. संघटना पातळीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय... 

Aug 18, 2017, 07:21 PM IST