स्वानंदी ही उदय टिकेकर यांची लेक असून लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे.
स्वानंदी आणि गायक आशिष कुलकर्णीचा 23 जुलै रोजी साखरपुडा झाला आहे.
स्वानंदी आणि आशिष हे दोघं कधी लग्न करणार याची प्रतिक्षा त्यांचे चाहते करत आहेत.
स्वानंदी आणि आशिष यांचं लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे.
उदय टिकेकर यांनी त्यांची लेक स्वानंदीच्या लग्नाचं स्थळ ठरलं असून ते पुण्यात सप्तपदी घेणार असल्याचे म्हटलं आहे.
स्वानंदीचं कुटुंब आणि आशिष कुटुंब मुळचे पुण्याचे आहेत. ते कामानिमित्तानं मुंबईत आले आहेत. त्यामुळे त्यांची मुळ ठिकाणीचं लग्न करणार आहेत.
2008 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आशिष हा 'इंडियन आयडॉल 12' मध्ये देखील दिसला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. (All photo Credit : Swanandi Tikekar/ Ashish Kulkarni Instagram)