ashadhi ekadashi

AshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने  सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

Jul 6, 2024, 09:45 AM IST

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी

Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची... 

Jul 6, 2024, 09:23 AM IST

Ashadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?

Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे.  'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.

Jul 4, 2024, 12:27 PM IST

Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?

Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल. 

 

Jul 4, 2024, 12:25 PM IST

पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे

Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची  माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात  काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.

Jul 4, 2024, 11:56 AM IST

Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?

Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल. 

 

Jul 4, 2024, 09:46 AM IST

पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?

पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?

Jul 2, 2024, 01:05 PM IST

पाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?

Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत. 

 

Jul 2, 2024, 09:51 AM IST

Video : संसदेत घुमला विठूनामाचा गजर; श्रीकांत शिंदे यांच्याकडून पांडुरंगाचा जयघोष

Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपूरच्या विठुरायाची भेट घेण्यासाठी आता वारकरी उत्सुक झाले असून, ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अगदी नेतेमंडळंवरीही हाच उत्साह स्वार झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jul 1, 2024, 10:57 PM IST