aryan khan instagram

अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य

Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं. 

Apr 14, 2023, 05:39 PM IST

Aryan Khan करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? किंग खान बोलता बोलता सांगून गेला...

Shah Rukh Khan Film: शाहरूख खानने एक सुचक वक्तव्य केलंय, ज्यावरून तो त्याच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आपल्या मुलाला उतरवू शकतो असं दिसतं.

Nov 6, 2022, 10:53 PM IST

आर्यन खान प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार? पाहा तपासात काय आलं पुढे

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ सेवन केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आले होते.

Oct 18, 2022, 10:02 PM IST

आर्यनला भर गर्दीत 'त्या'नं केलं Kiss; पाहून शाहरुखही मारेल कपाळावर हात

आर्यनचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

Sep 16, 2022, 03:44 PM IST

'ही' अभिनेत्री पडलीये Aryan Khan च्या प्रेमात? सोशल मीडियावर 'तो' फोटो होतोय व्हायरल

एका अभिनेत्री आर्यन खानसाठी एक खास पोस्ट लिहिली असून ती तिनं इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. 

Sep 15, 2022, 09:27 PM IST