aryan khan drug case

'जर पुन्हा संधी मिळाली तर...', आर्यन खानच्या अटकेवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले

Sameer Wankhede on Aaryan Khan Arrest : समीर वानखेडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या अटकेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 2, 2025, 12:07 PM IST

"शाहरुख खानला आरोपी करा"; 'त्या' याचिकेमुळे अभिनेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Aryan Khan Drug Case : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे वादात सापडले आहेत. आर्यन खानला पैशासाठी जबरदस्तीने ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र आता याप्रकरणामुळे शाहरुख खानदेखील अडचणीत आला आहे.

Jun 12, 2023, 05:59 PM IST

आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, 'हे' सीसीटीव्ही फुटेज गायब

Aryan Khan Drug Case :  आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने  दिल्या आहेत.  

May 20, 2023, 10:36 AM IST

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयने निर्णय सुनावल्यानंतर...

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खानचा सुटकेचा श्वास. काही काळापूर्वी आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला होता. 

Dec 22, 2022, 12:05 PM IST

Aryan Khan च्या धर्माबाबत गौरी खानकडून मोठा खुलासा

Aryan Khan कोणता धर्म मानतो हिंदू की मुस्लिम? उघडपणे गौरी म्हणाली...

 

Nov 13, 2022, 02:26 PM IST

वयाच्या 25 व्या वर्षी कोट्यवधींचा मालक आहे Shah Rukh Khan चा मुलगा

बॉलिवूडमध्ये सक्रिय नसूनही आर्यन खान कमवतोय कोट्यवधी रुपयांची माया? 

 

Nov 13, 2022, 09:13 AM IST

आर्यन खान प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार? पाहा तपासात काय आलं पुढे

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ सेवन केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आले होते.

Oct 18, 2022, 10:02 PM IST

Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

गौरीसोबत महीप कपूर आणि भावना पांडेनं हजेरी लावली होती. 

Sep 22, 2022, 02:15 PM IST

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

गौरी खाननं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे. 

Sep 22, 2022, 11:23 AM IST

Aryan khan Drug case:पंच गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी का काढला होता ? कारण आलं समोर

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवे खुलासे आणि चकित करणारी माहिती समोर येत आहे.

Jun 2, 2022, 03:46 PM IST
Former NCB zonal director Sameer Wankhede has been transferred to Chennai PT31S

Video | समीर वानखेडे यांची चेन्नई येथे बदली

Former NCB zonal director Sameer Wankhede has been transferred to Chennai

May 31, 2022, 11:25 AM IST

बीएमडब्ल्यूनंतर राखीला बॉयफ्रेंडकडून आणखी एक कोट्यवधींचं गिफ्ट; पाहून धक्का बसेल

राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

May 27, 2022, 03:18 PM IST

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा; एनसीबीकडून क्लिनचीट

गेल्यावर्षी आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती

May 27, 2022, 01:32 PM IST

पंच किरण गोसावीकडून आर्यन खानबद्दल आता मोठी गोष्ट समोर

या खटल्यात किरण गोसावी हा महत्त्वाचा साक्षीदार होता.

Nov 15, 2021, 03:19 PM IST

आर्यन खानसाठी शाहरुख 'या' व्यक्तीला करणार दूर

 अशा परिस्थितीत त्याला आर्यनची खूप काळजी वाटत आहे.

Nov 12, 2021, 12:45 PM IST