arvind sawant vs bjp

South Mumbai Loksabha : अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार कोणं? शिंदे गटाचं काय ठरलंय?

South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. तर महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. काय आहेत इथलं गणितं?

Apr 19, 2024, 08:55 PM IST