arvind kejriwal

मुख्यमंत्र्यांवर लाल मिरचीपूड फेकून हल्ला, चष्माही तोडला

मुख्यमंत्र्यांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय

Nov 20, 2018, 04:25 PM IST

गौतम गंभीरचा अरविंद केजरीवालांवर निशाणा

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Nov 1, 2018, 11:13 PM IST

'आम आदमी पार्टी' कंगाल; केजरीवाल कुटुंबीयांनी उचलले 'हे' पाऊल

दिल्लीकरांची छाती ५६ इंचाने नव्हे तर ६० इंचांनी फुगेल

Oct 16, 2018, 11:40 AM IST

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.

Sep 28, 2018, 09:21 PM IST

हार्दिक पटेल 'या' ठिकाणी घेतायत उपचार, फोटो व्हायरल

हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल १९ दिवस उपोषण केले होते. 

Sep 20, 2018, 06:16 PM IST

'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का'

काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे.

Aug 21, 2018, 02:13 PM IST

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 

Aug 4, 2018, 11:23 PM IST

उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ, दिल्ली-युपीत पुराचा धोका

उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टी आणि वीज पडून ५८ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

Jul 28, 2018, 10:27 PM IST

अरविंद केजरीवाल यांचे धरणे अखेर मागे

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सनदी अधिकारी यांच्यातील वाद उफाळला. आज नवव्या दिवशी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Jun 19, 2018, 07:55 PM IST

मोदीं विरोधात केजरीवाल सरकारला देशातील ४ मुख्यमंत्र्याचा पाठिंबां

दिल्लीत केजरीवाल सरकार विरोधात मोदी सरकार असं संघर्षाचं चित्र निर्माण झालं आहे.

Jun 16, 2018, 11:23 PM IST

उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांचा ठिय्या

 आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपराज्यपाल यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसणार

Jun 12, 2018, 03:14 PM IST

'...तर २०१९ साली भाजपसाठी प्रचार करणार'

२०१९ साली भाजपसाठी प्रचार करण्याची ऑफर अरविंद केजरीवालांनी ठेवली आहे.

Jun 11, 2018, 08:47 PM IST

केजरीवालांचा आणखी एक माफीनामा, अरुण जेटलींची मागितली माफी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे.

Apr 2, 2018, 06:37 PM IST

अरविंद केजरीवाल यांनी मागितली नितीन गडकरींची माफी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींची माफी मागितली आहे. 

Mar 19, 2018, 04:55 PM IST