केजरीवाल सरकारची महिलांसाठी खास भाऊबीज
दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)च्या बसमध्ये मार्शलची संख्या वाढवून जवळपास १३,००० करण्यात येणार आहे
Oct 29, 2019, 04:45 PM ISTदिल्ली : केजरीवाल सरकारची महिलांसाठी मोठी भाऊबीज
दिल्ली : केजरीवाल सरकारची महिलांसाठी मोठी भाऊबीज
Oct 29, 2019, 10:50 AM ISTअवघ्या १२ वर्षांच्या चिमुरड्याची राजकीय वर्तुळात चर्चा
त्यामागचं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
Oct 15, 2019, 05:22 PM ISTरक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महिलांना अनोखी भेट
आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे
Aug 15, 2019, 04:56 PM ISTकेजरीवाल सरकारला मोठा झटका, मेट्रो मोफत प्रस्ताव रद्द
मोदी सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला गुरुवारला मोठा झटका दिला आहे.
Jun 28, 2019, 03:20 PM ISTपंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीकडे या नेत्यांची पाठ
मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची आज बैठक बोलवाली आहे.
Jun 19, 2019, 11:08 AM ISTभाजपकडून धोका, माझी हत्या होऊ शकते - अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप.
May 18, 2019, 07:52 PM ISTनवी दिल्ली | गौतम गंभीरची मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर टीका
नवी दिल्ली | गौतम गंभीरची मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर टीका
May 10, 2019, 08:30 PM ISTनवी दिल्ली | आतिशींना अश्रू अनावर, गंभीर म्हणतो पुरावे द्या
नवी दिल्ली | आतिशींना अश्रू अनावर, गंभीर म्हणतो पुरावे द्या
May 9, 2019, 11:35 PM IST'पुरावे द्या, राजकारणातून निवृत्त होतो'; गौतम गंभीरचं 'आप'ला थेट आव्हान
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातला भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने 'आप'ला थेट आव्हान दिलं आहे.
May 9, 2019, 11:04 PM ISTदिल्ली | पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मारहाण
दिल्ली | पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मारहाण
May 5, 2019, 04:30 PM ISTनवी दिल्ली । रोडशो दरम्यान हल्ला, याला भाजपच जबाबदार - केजरीवाल
नवी दिल्लीत रोडशो दरम्यान हल्ला, याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
May 5, 2019, 02:15 PM ISTनवी दिल्ली | मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली
नवी दिल्ली | मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली
May 4, 2019, 08:40 PM ISTरोड शोमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली रोडशोदरम्यान एकाने लगावली.
May 4, 2019, 07:59 PM ISTनवी दिल्ली । रोड शोमध्ये अरविंद केजरीवालांच्या कानाखाली थप्पड
दिल्लीच्या रोड शोमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. हा रोड शो दिल्लीच्या मोती नगर भागात सुरू होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने या माथेफिरूला ताब्यात घेतलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी अरविंद केजरीवाल प्रचार करत होते. ते जीपवर उभे होते त्याचवेळी एका माणसाने जीपवर चढत त्यांच्या थोबाडीत ठेवून दिली. ज्यानंतर थोबाडीत देणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
May 4, 2019, 07:55 PM IST