मुंबई | हिरानंदानीच्या सीईओला किडनी रॅकेटप्रकरणी अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 11:34 PM ISTइक्बालच्या अटकेआधी पोलिसांना मिळालं बाँम्बस्फोटाच्या धमकीचं पत्र
परभणीत आणखी एक इसीस समर्थकाला अटक करण्यात आली आहे. एटीएसने आणखी एका तरुणास इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. हा तरूण २८ वर्षांचा आहे.
Aug 8, 2016, 12:06 AM ISTसेक्स रॅकेट प्रकरणी कुख्यात कल्याणी देशपांडेला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:32 PM ISTसेक्स रॅकेट प्रकरणी कुख्यात कल्याणी देशपांडेला अटक
पुण्यातील कुख्यात कल्याणी देशपांडेला पुणे पोलीसांनी अखेर अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवण्याच्या गुन्ह्यांमध्ये ती फरार होती.
Aug 5, 2016, 08:47 PM ISTदयाशंकर सिंग यांना मायावतींवर शेरेबाजी प्रकरणी अटक
भाजपचे माजी नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दयाशंकर यांच्यावर बसप अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये दयाशंकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.
Jul 29, 2016, 11:02 PM ISTहुरियत कॉन्फरन्सचा नेता गिलानीला अटक
हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गिलानी हे फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. गिलानी यांना काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
Jul 25, 2016, 07:58 PM ISTरिझवानच्या अटकेनंतर कल्याणचं इसिस कनेक्शन उघड
ऐतिहासिक कल्याण शहराचं आयसिस कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. नवी मुंबईतल्या आर्शिद कुरेशीच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित आणखी एकाला एटीएसनं कल्याणमधून ताब्यात घेतलंय.
Jul 23, 2016, 11:26 PM ISTइमामवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
इमामवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
Jul 23, 2016, 05:08 PM ISTकोल्हापुरात खंडणी प्रकरणी दोन पोलिसांसह चार जणांना अटक
खंडणी प्रकरणी शहरातील हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुमिया काझी यांच्यासह अन्य सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Jul 8, 2016, 08:12 PM ISTसांगलीत जेसीबी चोरणारी टोळी जेरबंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 08:31 PM ISTनागराजच्या चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक
सैराट आधी नागराज मंजुळेचा फँड्री चित्रपटही चांगलाच गाजला होता. मात्र २३ लाख रूपयांच्या घरफोडी प्रकरणात फँड्रीतील एका कलाकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 27, 2016, 09:31 PM ISTशिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना अटक
शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jun 16, 2016, 07:21 PM ISTअण्णा हजारेंना धमक्या देणाऱ्यास अटक
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सहा वेळा धमकीपत्रे पाठवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. नेवासे येथील ज्ञानेश मोहनीराज पानसरे, वय ४३, या लॉजमालकाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली, त्याने गुन्ह्य़ाची कबुलीही दिली आहे.
Jun 5, 2016, 11:55 PM IST२५ लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 08:27 PM ISTनाशिकमध्ये उच्चभ्रू भागात देहविक्री, ४ मुली अटकेत
शहरात एका सायली ब्युटी पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली, हे पार्लर शहरातील उच्चभ्रू नागरिकांचा परिसर असलेल्या शरणपूररोड भागात आहे.
Jun 1, 2016, 11:54 AM IST