देहविक्री प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात
चेन्नईतील खासगी रिसॉर्टमध्ये कथित देहविक्रीच्या आरोपात तिला ताब्यात घेण्यात आलंय.
Jun 3, 2018, 03:47 PM IST1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी एका आरोपीला अटक
Jun 1, 2018, 09:07 PM ISTगुजरात | 1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी एका आरोपीला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 1, 2018, 08:59 PM ISTआंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ्यात
ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या बुकींच्या लॅपटॉप मध्ये सदरची वेबसाईड आढळल्या नंतर पोलिसांनी तपास करून सोनूला अटक केली आहे
May 30, 2018, 09:08 AM ISTडी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी आणखी एक अटक
निगडी येथील एका फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.
May 28, 2018, 11:37 AM ISTपुणे | डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी मेव्हणीला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 11:17 AM ISTओव्हरटेकींगच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण
May 10, 2018, 10:05 PM ISTघाटकोपर बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या
गेले १६ वर्षे आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रगटीकरण युनिट दहाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
May 7, 2018, 02:16 PM ISTकेडगाव गोळीबार प्रकरणात काँग्रेस नगरसेवकाचं नाव
केडगाव गोळीबार प्रकरणात काँग्रेस नगरसेवकाचं नाव
Apr 24, 2018, 02:44 PM ISTशाळेत 'गुड टच-बॅड टच' शिकवल्यानंतर आरोपी जेरबंद
शाळेत मुलांना शिकवलं आणि त्यानंतर आरोपी जेरबंद
Apr 23, 2018, 09:31 PM ISTपॉर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार
विकृतीची परिसामा गाठणारी ही घटना आहे. माणसाने एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या इतक्या आहारी जावं हे धक्कादायक आहे. जन्मदात्या आईवरच मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. पॉर्न पाहण्याच व्यसन जडलेल्या तरूणाने आपल्या 46 वर्षीय आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apr 23, 2018, 07:48 AM ISTशिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे.
Apr 19, 2018, 12:45 PM ISTतोडफोड प्रकरणी अटकेतील मनसेचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 09:38 AM ISTD 3 कंपनीचे 3 शूटर्स अटक, शिया वक्फ बोर्ड चेअरमनच्या हत्येचा होता कट
दिल्ली पोलिसांना एक मोठा विजय प्राप्त झाला आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधल्या 3 शूटर्सला अटक करण्यात आली आहे. या तीन शूटरचा यूपीच्या शिया वक्फ बोर्डातील चेअरमन वसीम रिझवी यांना मारण्याचा प्लान होता. दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलाला याबाबत सूचना मिळाली होती. बुलंदशहरमध्ये डी अंपनीचे शूटर्स किती खतरनाक प्लान करतात
Apr 13, 2018, 10:49 AM ISTबोईसर । पालघर विभागाच्या बोईसर आगारातून एसटी पळविण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 02:30 PM IST