धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 07:27 PM ISTबीड जिल्हा बँक घोटाळा: धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता
धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या अंतरिम जामिनाला स्थगिती मिळालीय. औरंगाबाद खंडपीठानं ही स्थगिती दिलीय. त्यामुळं धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.
Jan 12, 2015, 04:18 PM ISTसलमानला अटक... पाकिस्तानच्या हद्दीत घुसला!
अभिनेता सलमान खान सध्या राजस्थानच्या झुंझनूमध्ये आपल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या शूटींग दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्यानं सलमानला अटक करण्यात आली...
Jan 8, 2015, 06:00 PM ISTशिरोली टोकनाका तोडफोड : 'स्वाभिमानी'च्या 15 कार्यकर्त्यांना अटक
'स्वाभिमानी'च्या 15 कार्यकर्त्यांना अटक
Dec 30, 2014, 09:20 PM ISTअंधश्रद्धेपोटी आईचाच घेतला बळी, मांत्रिकासह 9 जण अटकेत
अंधश्रद्धेपोटी आईचाच घेतला बळी, मांत्रिकासह 9 जण अटकेत
Dec 30, 2014, 09:05 PM ISTआईचा बळी घेणाऱ्या फरार महिला मांत्रिकासह 9 जण अटकेत
घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख समाधान मिळत नाही, पैसाअडका टिकत नाही म्हणून जन्मदात्या आईसह दोन वृद्ध महिलांचा बळी देण्याचा अघोरी प्रकार नाशिक जिल्ह्यात उघड झालाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाकेहर्ष या आदिवासी गावात ही दुर्दैवी घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी महिला मांत्रिकासह नऊ जणांना अटक केलीय.
Dec 30, 2014, 08:24 PM ISTएकतर्फी प्रेम प्रकरणातून महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला
राजधानी दिल्लीमध्ये एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ल्याची बळी ठरली. नवी दिल्लीत भरदिवसा या महिला डॉक्टरवर वर्दळीच्या ठिकाणी अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय.
Dec 25, 2014, 12:21 PM ISTएटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून
एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय.
Dec 24, 2014, 02:05 PM ISTमीनाक्षी जयस्वाल हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
मीनाक्षी जयस्वाल हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
Dec 23, 2014, 09:29 AM ISTपॉर्न फिल्म्स, झुगार खेळणाऱ्या ३०,००० जणांना अटक
चीनच्या दक्षिण गुआंग्दोंग प्रांतात पॉर्न फिल्म आणि झुगारावर केलेल्या कारवाई दरम्यान जवळपास ३०,००० हून अधिक संशयित व्यक्तींना अटक करण्यात आलीय.
Dec 23, 2014, 09:23 AM ISTमनसे नगरसेविकेच्या गुंड नवऱ्याला अटक
पुण्यातला कुख्यात गुंडे गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केलीय. पुणे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींनी अटक झालीय.
Dec 11, 2014, 12:17 PM ISTबलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि...
दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.
Dec 10, 2014, 11:54 AM ISTजवखेडा प्रकरणी दुसरा आरोपी अशोक जाधवला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:44 PM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.
Dec 7, 2014, 07:38 PM IST