सावकारी प्रतिबंधक कायद्याचं राज्यात `वसंत` उद्घाटन...
नांदेड जिल्ह्याच्या लोहा-कंधार लालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना व्याजावर पैसे देऊन त्यांची शेकडो एकर शेती हडप करणाऱ्या एका सावकाराला आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
Jan 22, 2014, 01:22 PM ISTमंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं...
दहिसरच्या आनंदनगर परिसरातील विट्ठल मंदिरात झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उलगडा केलाय.
Jan 5, 2014, 10:35 AM ISTपिंपरीत ‘स्पेशल ४२’ची कामगिरी, ५ सोनसाखळी चोरांना अटक
पिंपरीत सोनसाखळी चोरांचा धुडगूस सुरू असल्यानं स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘स्पेशल ४२’ या तपास पथकानं पाच सोनसाखळी चोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे ४२ गुन्हे उघडकीस आले असून, ६० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
Jan 1, 2014, 09:45 PM ISTमुंबईत अंमली पदार्थांची तस्करी, तिघांना अटक
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू झालीय. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना आहे.
Dec 31, 2013, 11:54 AM ISTविद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल प्राचार्यासह शिक्षिकेला अटक
वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...
बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.
Dec 17, 2013, 02:00 PM IST‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.
Dec 16, 2013, 11:35 PM ISTसंध्या सिंह हत्याप्रकरणी मुलगा रघुवीर सिंहला अटक
नवी मुंबईतल्या संध्या सिंह हत्याप्रकरणी पहिली अटक झालीय. संध्याचा मुलगा रघुवीर सिंग पोलिसांना शरण येताच त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 16, 2013, 10:05 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना पत्नीसह अटक
इन्कम टॅक्सच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांची २० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केलीय.
Dec 13, 2013, 09:20 PM ISTयोगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!
परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय.
Dec 10, 2013, 05:33 PM ISTफरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2013, 09:25 AM ISTदरोडा आणि हत्येप्रकरणी ६ जणांना अटक
पाथर्डी गावातील मोंढे वस्तीवर १ नोव्हेंबर रोजी पडलेल्या दरोड्या प्रकरणी ६ जणांना १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
Nov 11, 2013, 10:01 AM ISTमहिलांना संमोहित करुन लुटणाऱ्या भोंदूबाबाला अटक
मुंबईतल्या वडाळा परिसरात एका भोंदू साधूचा पर्दाफाश करण्यात आलाय. महिलांना संमोहित करुन त्यांच्या गळ्यातल्या दागिने घेऊन हा साधू फरार होत असे... राजू चौगुले असं या भोंदू साधूचं नाव आहे...
Nov 7, 2013, 09:01 AM ISTदीड वर्षांनंतर उलगडलं योगेश्वरी मंदीरातील चोरीचं रहस्य
तब्बल दीड वर्षापूर्वी घडलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केलीय.
Oct 21, 2013, 09:53 PM IST१६ चीनी नागरिकांना घुसखोरी करताना अटक
भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.
Oct 17, 2013, 06:48 PM IST