नही मामू से नकटे मामू अच्छे... दोघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 12:36 PM ISTनही मामू से नकटे मामू अच्छे... दोघांना अटक
एक आठवडा उलटला तरी नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या पाच कैद्यांचा अतापता अजून पोलिसांना लागलेला नाही. ते मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशात फरार झाल्याचं समजतंय. नाही म्हणायला त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीय.
Apr 8, 2015, 11:55 AM ISTनिवडणूक अधिकारी अपहरण : काँग्रेसच्या आमदाराला अटक
काँग्रेसच्या आमदाराला अटक
Apr 6, 2015, 10:30 AM ISTमौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या 'रॉनी गँग'ला अटक
ही बातमी आहे भरकटलेल्या तरुणाईच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी... चोरीच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक करण्यात आलीय. त्यांची पार्श्वभूमीचा तपास केल्यानंतर पोलिसांनाही चांगलाच हादरा बसलाय.
Apr 3, 2015, 03:33 PM ISTमौजमजेसाठी प्रतिष्ठित घरातले तरुण बनले चोर
मौजमजेसाठी प्रतिष्ठित घरातले तरुण बनले चोर
Apr 3, 2015, 12:54 PM IST'सचिन ट्रॅव्हल्स'च्या सचिन जकातदारला अटक
'सचिन ट्रॅव्हल्स'च्या सचिन जकातदारला अटक
Apr 2, 2015, 11:42 AM ISTकेंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांना अटक करा - काँग्रेस
केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त करताना त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.
Apr 1, 2015, 07:11 PM ISTपैशांचा पाऊस : 3 जणांना अटक, 8 जणांवर गुन्हा दाखल
3 जणांना अटक, 8 जणांवर गुन्हा दाखल
Mar 26, 2015, 12:18 PM ISTतरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 14, 2015, 09:16 AM ISTड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते.
Mar 13, 2015, 12:45 PM ISTअभिनेता आदित्य पांचोलीला अटक
जुहू भागातील एका पबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी, अभिनेता आदित्य पांचोली याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.
Mar 8, 2015, 03:05 PM ISTदीपिका पादूकोणची अटक टळली
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या वादग्रस्त 'एआयबी' या कार्यक्रमाच्या वादात पुरत्या फसलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला कोर्टानं दिलासा दिलाय.
Mar 5, 2015, 06:43 PM ISTदाऊद टोळीच्या गुंडाला गोव्यात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:19 AM IST८७ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला पुण्यात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 12:23 PM ISTदहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक
दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.
Jan 22, 2015, 01:52 PM IST