arrest

‘पिपली लाइव्ह’च्या सहदिग्दर्शकाला बलात्काराच्या आरोपात अटक

भारतात योगावर अभ्यास करण्यासाठी आलेल्या एका अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ‘पिपली लाइव्ह’ या हिंदी चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारूखी यांच्यावर त्या अमेरिकन महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळं फारूखी यांना बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Jun 22, 2015, 07:58 AM IST

सावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड

घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!

Jun 10, 2015, 09:21 PM IST

तोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले

तोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले

Jun 9, 2015, 08:05 PM IST

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक 

Jun 9, 2015, 08:03 PM IST

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंडगिरी प्रकरणी बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले याला मध्यप्रदेशच्या ओसरा गावातून अटक करण्यात आलीय. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Jun 9, 2015, 06:21 PM IST

दिल्लीचे कायदेमंत्री तोमर यांना अटक

दिल्लीचे कायदेमंत्री तोमर यांना अटक

Jun 9, 2015, 05:02 PM IST

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

Jun 9, 2015, 12:49 PM IST

'मद्रास कॅफे'फेम अभिनेत्रीला लिव्ह इन पार्टनरसोबत अटक

'मद्रास कॅफे' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Jun 2, 2015, 12:30 PM IST

झी एक्सक्लुझिव्ह : कसा रचला जातो एसीबीचा सापळा, पाहा...

नांदेडच्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत यांनी पाणी योजनेच्या कंत्राटासाठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना लाच घेताना 'एसीबी'नं म्हणजेच लाचलुचपत विभागानं रंगेहाथ अटकही केली. शोभाबाईंसारख्या लाचखोरांना एसीबी सापळा लावून कसं पकडतं... याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

May 29, 2015, 09:15 PM IST

आयपीएल ८ : ...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!

...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!

May 26, 2015, 08:44 PM IST

शिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करून हत्या, एकाला अटक

शिर्डीतल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. एका २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

May 17, 2015, 07:57 PM IST