Arogya Vibhag Bharti 2022 | आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; लवकरच नव्याने होणार परीक्षा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
May 25, 2022, 07:51 AM ISTआरोग्य भरती पेपरफुटीचे रॅकेट म्हाडा परीक्षेतही सक्रीय; औरंगाबादच्या क्लासचालकाला अटक
MHADA EXAM | म्हाडा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
Mar 18, 2022, 09:42 AM ISTExam scam | आरोग्य विभागाचा गट 'क' चाही पेपर फुटल्याची तक्रार
राज्यात आरोग्य विभागाच्या गट ड, म्हाडा, एमआयडीसी आदी पेपरफुटीची प्रकरणे ताजी असताना, पुन्हा एका मोठ्या परीक्षेत घोळ झाला असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे
Dec 28, 2021, 10:20 AM IST