arjun tendulkar bowling

Arjun Tendulkar : गोव्याच्या रणजी टीमकडून अर्जुनला झटका; थेट टीममधून केलं बाहेर

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये अर्जुनने जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. यावेळी त्याला केवळ मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. अशातच आता गोव्याच्या टीमने देखील त्याला टीममधून वगळलं आहे. 

Jul 27, 2023, 06:00 PM IST

सध्या 'तो' काय करतो? आयपीएलनंतर अर्जुन तेंडुलकर कुठे गायब झाला

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात असलेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) दोन हंगामानंतर मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तिसऱ्या हंगामात तो चार सामने खेळवा आणि तीन विकेट घेतल्या. पण आयपीएल संपून आता महिने झालेत, आणि या दोन महिन्यात अर्जुन तेंडुलकरच्या नावाची काहीच चर्चा नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर सध्या काय करत असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. 

Jul 24, 2023, 08:49 PM IST

IPL 2023 : सचिन तेंडुलकरच्या लेकाकडून कॅमेरामनला शिवीगाळ? Video Viral

Arjun Tendulkar Abusing :  आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ दिली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Apr 19, 2023, 02:51 PM IST

रणजीमध्ये पुन्हा तळपली Arjun Tendulkar ची बॅट; 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरत केली कमाल

सर्विसेजचा कर्णधार रजत पालीवाल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मोलाची भूमिका बजावली. 

Jan 19, 2023, 06:49 PM IST

Arjun Tendulkar ने घेतला कॅप्टन रोहितशी पंगा? म्हणाला "मी सहमत नाही, एवढी मेहनत करायची अन्..."

Mankading,Cricket law: गेल्या काही दिवसांपासून मंकेडिंगवर बरीच चर्चा होत आहे. अशातच आता अर्जुनने (Arjun Tendulkar) थेट कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) विरुद्ध दंड थोपटले आहेत.

Jan 18, 2023, 03:23 PM IST

रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

अर्जुनने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. 17 जानेवारीपासून गोवा विरूद्ध सर्विसेस (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झालाय. यामध्ये अर्जुनने सर्विसेसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 05:58 PM IST

पदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar चा धमाका सुरुच, आता मुंबई इंडियन्सचं दारही उघडणार

रणजी क्रिकेट स्पर्धेत Arjun Tendulkar ची शानदार कामगिरी सुरुच, केरळविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीने केली कमाल

 

Jan 7, 2023, 08:34 PM IST

SMAT 2022: आयपीएल, मुंबईकडून मिळाली नाही संधी, आता गोव्याकडून अर्जुन तेंडुलकरची हवा

सय्यद मुश्ताक अशी ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरची भेदक गोलंदाजी, केली सर्वोत्तम कामगिरी

Oct 14, 2022, 09:41 PM IST

VIDEO : अर्जुन तेंडुलकरचा हा भन्नाट यॉर्कर पाहिलात का? तुम्ही म्हणाल हा टीममध्ये का नाही?

अर्जुनच्या समावेशाने मुंबई इंडियन्सचं नशीब पालटणार? पाहा का होतेय सध्या अर्जुन तेंडुलकरची चर्चा

Apr 21, 2022, 05:08 PM IST