arbaaz khan second marriage

अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले 'हा गुन्हा...'

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. या लग्नात संपूर्ण खान कुटुंब हजर होतं. या लग्नावर सलीम खान यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

Dec 26, 2023, 07:13 PM IST