apple store 0

ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट

Online Games : ऑनलाइन गेम न खेळणारे फार क्वचित लोक सापडतील. अन्यथा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ऑनलाइन गेमच्या आहारी गेले आहेत. ऑनलाइन गेमिंदगच्या माध्यमातून पैशांची चोरी होत असल्याच्या घटन समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय सरकराने अलर्ट जारी केला आहे.

Jan 25, 2024, 11:31 AM IST

तब्बल 4,08,36,57,550 रुपये पगार घेणाऱ्या टीम कुक यांच्यानंतर Apple च्या CEO पदी कोणाची वर्णी लागणार?

तिथं OpenAI च्या Sam Altman यांच्या नावाची अनेक कारणांनी चर्चा सुरु असतानाच आता अॅपलमध्ये टीम कुक यांची जागा येत्या काळात कोण घेणार हा प्रश्नही काहींना पडला आहे. 

Nov 23, 2023, 03:31 PM IST

कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

Job News : एखाद्या संस्थेमध्ये थोडक्यात नोकरीच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असता तेव्हा खात्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त अनेक गोष्टींची अपेक्षा कर्मचारी ठेवतात. 

 

Nov 1, 2023, 11:29 AM IST

iPhone साठी Apple Store वर शेकडो तरुणांचा हल्ला! iPhone लूटमारीचे Videos पाहाच

iPhones Looted From Apple Store Video: सोशल मीडियावर या लूटमारीचे फोटो व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुनही व्हिडीओ शेअर केला आहे.

Sep 28, 2023, 01:40 PM IST

Apple iPhone 15 लाँच नंतर अंबानींचे उत्पन्न वाढणार; कारण आहे मुंबईतील BKC

 Apple iPhone 15 लाँच नंतर मुकेश अंबानी यांचे उत्पन्न वाढणार आहे.  

Sep 11, 2023, 11:59 PM IST

तुम्ही पगारवाढीची वाट पाहतानाच Apple Store मध्ये काम करणारी ही पोरं उचलतायत दणदणीत पगार

Apple Store मध्ये नोकरी करायचीये.....? पाहून घ्या काय आहे इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचे पगार. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून तडक अॅपलच्या नोकरीसाठीची संधी शोधाल. 

 

Apr 24, 2023, 04:12 PM IST

भिंत फोडून अ‍ॅपलच्या दुकानात मोठी चोरी; कोट्यावधींचे आयफोन गायब

Apple Store : अमेरिकेतील एका मॉलमधील अ‍ॅपल स्टोअरमध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल  500,000 डॉलर किमतीचे अ‍ॅपल प्रोडक्ट चोरून नेले आहेत. यासाठी त्यांनी शेजारच्या कॉफी शॉपच्या बाथरुमचा वापर केल्याचे समोर आले आहे.

Apr 21, 2023, 04:50 PM IST

iPhone घेणं स्वस्त होणार? मुंबईतल्या iPhone स्टोअरमुळे फायदाच फायदा

iPhone चं भारतातलं पहिलं अधिकृत स्टोअर मुंबईत उघडलंय. त्यामुळे आयफोनच्या किंमती कमी होणार असा दावा केला जातोय.. काय आहे दाव्यामागचं सत्य..

Apr 19, 2023, 07:47 PM IST

Top 10 Facts of Apple BKC Store: मुंबईच्या बीकेसीतील ॲपल स्टोअर विषयी खास 10 गोष्टी वाचाच..

Top 10 Facts of Mumbai Apple Store: भारतातील पहिली टेक कंपनी Apple ने मुंबईत अखेर आपले स्टोअरचे अनावरण केले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी आज (18 एप्रिल) सकाळी 11 वाजता मुंबईत कंपनीच्या पहिल्या फ्लॅगशिप रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले.

Apr 18, 2023, 02:11 PM IST

मुंबईला मिळाले भारतातील पहिले Apple Store, आता अ‍ॅपल उत्पादने होणार स्वस्त?

Mumbai Apple Store: Apple कंपनीचा स्मार्टफोन ज्याला आपण 'iPhone' म्हणतो. अख्ख्या जगत या फोनची एक वेगळीच क्रेझ आहे. नवीन वैशिष्ट्ये, उत्कृष्ट कॅमेरा गुणवत्ता, बॅटरी बॅकअप, ऑपरेटिंग सिस्टम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा हा सर्वांसाठी सर्वोत्तम ब्रँड म्हणून मानला जातो. 

Apr 18, 2023, 01:31 PM IST